Sunday , September 20 2026
Breaking News

मंत्री सतीश जारकीहोळींच्या स्वीय सहाय्यकांनी घेतली मृत मामलेदार यांच्या नातेवाईकांची भेट

Spread the love

 

बेळगाव : शनिवारी दुपारी बेळगावमधील खडेबाजार येथे घडलेल्या खून प्रकरणानंतर बेळगावमध्ये खळबळ उडाली असून फोंड्याचे आमदार मृत लहू मामलेदार यांचे नातेवाईक बेळगावात दाखल झाले आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार केपीसीसी सदस्य आणि मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील यांनी मृत लवू मामलेदार यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *