Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात आंबा महोत्सवास प्रारंभ

  बेळगाव : बेळगावच्या आंबा खवय्यांना जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खात्यातर्फे आजपासून आंबा महोत्सवाची पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली असून या महोत्सवात आंब्यासोबतच मनुकांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. शुक्रवार दि. १० मे पासून सोमवार १३ पर्यंत क्लब रोड येथील ह्यूम पार्कमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिव- बसव जयंती व गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे आज दिनांक 10 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज व संत बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली व त्याचबरोबर दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज व संत महात्मा बसवेश्वर यांच्या फोटोचे पूजन करण्यात …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव अपूर्व उत्साहात साजरा

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव अपूर्व उत्साहात जीजीसी सभागृहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शुभदायी गौरीदेवी पूजन करून महाआरती तसेच भजन गायन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक …

Read More »

अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 1 जूनपर्यंत असेल. अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा अशी …

Read More »

श्री नामदेव दैवकी संस्थेच्याच्यावतीने शिव आणि बसव जयंती साजरी

  बेळगाव : श्री नामदेव दैवकी संस्था खडेबाजार बेळगाव यांच्यावतीने आज शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता शिव आणि बसव जयंती निमित्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बसवेश्वर सर्कल येथे जगज्योती श्री बसवेश्वर यांच्या पुतळ्याला समाजाचे अध्यक्ष श्री. अजित कोकणे यांच्या …

Read More »

शिवजयंती उत्सव मंडळ शहापूरच्या वतीने बॅ. नाथ पै चौक येथे उद्या चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरच्या वतीने शनिवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या चित्ररथाचे पूजन करून शहापूर विभागाच्या चित्ररथ मिरवणुकीचे उदघाटन करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी व्यासपीठ उभारले जाणार असून सहभागी सर्व चित्ररथांचे स्वागत करण्यात येईल. …

Read More »

मालमत्तेच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या

  चिक्कोडी : मालमत्तेच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कोकटनूर गावच्या शिवारात उघडकीस आली आहे. केशव भोसले (47, रा. दबदबहट्टी) असे खून झालेल्याचे नाव आहे. खंडोबा भोसले (27) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि खून झालेले दोघेही दबदबहट्टी गावचे रहिवासी आहेत. गेल्या 20 …

Read More »

भाजप जिंकल्यास मुस्लिमांचे आरक्षण रद्द करुन ते एससी, एसटी आणि ओबीसींना देऊ; अमित शहा

  भोंगीर (तेलंगणा) : लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करुन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि ओबीसी (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते गुरुवारी तेलंगणातील भोंगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. …

Read More »

बंगळुरूचा पंजाबवर ६० धावांनी मोठा विजय

  आयपीएल २०२४ च्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सपाठोपाठ पंजाब किंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाबवर ६० धावांनी खणखणीत विजय मिळवला. या विजयासह बंगळुरूने प्लेऑफ्स अर्थात बाद फेरीच्या आशा जिवंत राखल्या आहेत. मात्र, पंजाबसाठी प्लेऑफचा रस्ता बंद झाला आहे. विराट कोहलीची ९२ धावांची खेळी बंगळुरूच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे तिथीनुसार उत्साहात शिवजयंती साजरी

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे परंपरेनुसार तिथीप्रमाणे आज गुरुवार दिनांक 9 मे रोजी अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जय जयकारात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. आज सकाळी विविध गडकिल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे धर्मवीर छत्रपती संभाजी …

Read More »