बेळगाव : संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे मी श्री जलाराम भक्ताकडून गरजूना आमरस आणि भाजी पुरी वितरित करण्यात आली. संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी नरगुंद भावे चौक स्थित भगवान श्रीदत्तात्रेय मंदिर परिसरात अन्नसेवा देण्यात येते. संत श्री जलाराम यांच्या एका भक्ताने आपल्या मुलीच्या स्मरणार्थ आमरस,पुरी, भाजी प्रसादाचा संकल्प …
Read More »पंजाबचा रेकॉर्ड ब्रेक विजय, आयपीएलच्या इतिहासातील केकेआरचा सर्वात मोठा पराभव
कोलकाता : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात धावांचा पाठलाग करतानाचा नवा विक्रम रचत पंजाब किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय साकारला. इडन गार्डन्सच्या मैदानावर चौकार-षटकारांची लयलूट झालेल्या लढतीत कोलकाताने २६१ धावांचा डोंगर उभारला. पंजाबच्या फलंदाजांनी वादळी खेळी रचत अशक्यप्राय वाटणारा विजय साकारला. पंजाबने ८ चेंडू आणि ८ विकेट्स राखून …
Read More »लोकसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात ६०.९६ टक्के मतदान
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्रिपुरात सर्वाधिक ७७.५३ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी म्हणजेच …
Read More »कर्नाटकातील १४ मतदारसंघात सरासरी ७० टक्के मतदान
बंगळूरात मतदारात निरुत्साह; किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत बंगळूर : देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील १४ मतदारसंघ आज मतदान सरासरी ७० टक्के मतदान झाले. कांही किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मंड्या आणि दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात जास्त मतदान झाले, तर बंगळुर मध्य लोकसभा मतदारसंघात कमी …
Read More »निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते रस्त्यावर, सर्वत्र मोठा पाठिंबा
खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून तालुक्याच्या विविध गावात प्रचारासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी लोकोळी, तोपिनकट्टी आदी भागामध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांच्या घरोघरी जाऊन समितीचे कार्य आणि मराठी भाषा …
Read More »खादरवाडी येथील परड्यातील आईचा यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून पाळण्यात येणार वार
बेळगाव : खादरवाडी येथील श्रद्धास्थान असलेल्या परड्यातील आईचा यात्रोत्सव साजरा करण्याचे देवस्थान कमिटीने ठरविले आहे. त्यानिमित्ताने गावात देवीचे वार पाळण्यात येणार आहेत. सोमवारी रात्री अकरा वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक 3 मे रोजी रात्री आठ वाजेपर्यंत खादरवाडी गावात वार पाळण्यात येणार आहेत. या काळात गावातील व्यवहार, शेती कामे त्याचप्रमाणे दुकाने …
Read More »कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडले, मतदान केंद्रात घुसून तरुणाचा धुडगूस
नांदेड : राज्यभरात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. मात्र, हे मतदान पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाहीये. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना चिंता लागली आहे. मतदार घराबाहेर पडले नसल्याचं चित्र आहे. मात्र, असं असतानाच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची …
Read More »लग्नातील फटाक्यांमुळे घराला भीषण आग; सिलिंडर स्फोटात 6 जणांचा मृत्यू
दरभंगा : बिहारमधील दरभंगा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस …
Read More »पाडण्यातही आपला विजय, मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा : मनोज जरांगे
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. प्रकृती अस्वास्थामुळे जरांगेंवर उपचार सुरु आहेत. पण त्यांनी अम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, असं …
Read More »ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर झालेल्या सविस्तर सुनावणीनंतर आज अखेर सुप्रीम कोर्टानं ईव्हीएम-व्हीव्हीपॅटविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल दिला. या सर्व याचिका फेटाळून लानताना न्यायालयाने मतदान ईव्हीएमवरच होईल, असं स्पष्ट केलं. खंडपीठाने दोन निकाल दिले असून एकमत मात्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta