Friday , October 23 2026
Breaking News

दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक आणि आदिवासी संघटना महासंघ राज्याध्यक्ष पदी भीमराव पवार

Spread the love

 

बेळगाव : दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक आणि आदिवासी संघटनेच्या महासंघाच्या कर्नाटक राज्याध्यक्षपदी श्री. भीमराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.

दिल्ली येथे दिनांक 18 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. उदित राज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. भीमराव पवार हे अखिल कर्नाटक चर्मकार महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीबद्दल चर्मकार समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे त्यांच्या या नव्या आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी बद्दल आणि कर्नाटक राज्यातील समाज घटकांच्या हक्कासाठी व विकासासाठी सुरू असलेल्या त्यांच्या पुढील वाटचालीस व कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *