बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन आयोजित उत्कृष्ट गणेश मूर्ती व देखावा स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ दरवर्षी प्रमाणे जायंटस् ग्रुपऑफ बेलगाम मेनच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही उत्कृष्ठ मुर्ती आणि देखावा स्पर्धा दक्षिण आणि उत्तर भागात घेण्यात आल्या त्याचा निकाल खालील प्रमाणे आहे.
उत्तर विभाग गणेश मुर्ती
1 ) प्रथम क्रमांक : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बसवाण गल्ली बेळगाव.
2) द्वितीय क्रमांक : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कुलकर्णी, शेरी गल्ली बेळगाव
3) तृतीय : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मोतीलाल चौक भेंडी बाजार बेळगाव.
4) चौथा : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पाटील मळा बेळगाव.
5) पाचवा क्रमांक : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणपत गल्ली बेळगाव.
उत्कृष्ठ देखावा उत्तर विभाग
1) प्रथम क्रमांक : श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ शिवाजी नगर दूसरा क्रास बेळगाव.
2) द्वितीय क्रमांक : श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ माळी गल्ली बेळगाव.
3) तृतीय क्रमांक : श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सुभाष गल्ली दुसरा क्रॉस गांधीनगर बेळगाव.
दक्षिण विभाग गणेश मुर्ती
1 ) प्रथम क्रमांक : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आचार्य गल्ली शहापूर बेळगाव.
2) द्वितीय क्रमांक : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भारत नगर लक्ष्मी रोड बेळगाव
3) तृतीय क्रमांक : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यळ्ळूर रोड बेळगाव
4) चौथा क्रमांक : श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यरमाळ रोड वडगाव बेळगाव.
5) पाचवा क्रमांक : श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ नानावाडी बेळगाव.
उत्कृष्ठ देखावा दक्षिण विभाग
1) प्रथम क्रमांक : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ समर्थ नगर बेळगाव.
2) द्वितीय क्रमांक : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ नवी गल्ली शहापूर बेळगाव
3) तृतीय क्रमांक : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ एसपीएम रोड (गुडशेड रोड) बेळगाव.
बक्षिस वितरण कार्यक्रम सोमवार दि. 16- 9- 2024 रोजी सकाळी 11 वाजता जायंटस भवन कपिलेश्वर होणार आहे तरी सर्व विजयी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर कार्यक्रमाला उपस्थित रहावे.