एक जण ताब्यात : पैशाच्या देवघेवीवरून कुणाचा संशय निपाणी (विनायक पाटील) : मूळ गाव सैनिक टाकळी आणि सध्या राहणार निराळे गल्ली येथील रहिवासी असलेल्या अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय १९) या युवकावर तिघा मित्रांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना रविवारी (ता.३) मध्यरात्री येथे घडली. याप्रकरणी खून करणाऱ्या …
Read More »बेकवाडच्या ग्रा. पं. सदस्याचा रोहयो कामात मनमानी झाल्यासंदर्भात उद्या आंदोलनाचा इशारा
खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीतील खैरवाडात रोजगार हमी योजनेअंतर्गत यांत्रिक आवजाराचा वापर करून रोजगार हमी योजनेचा गैरवापर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर बोगस जाॅबकार्ड करून निधीचा दुरूपयोग केल्याची माहिती उजेडात आली आहे. सरकारने गरीब जनतेच्या हाताला कामे मिळावी. त्या गरीब जनतेला पोट भरावे. या उद्देशाने …
Read More »ज्ञान मंदिरास दिलेली देणगी ही श्रेष्ठच
बी. एस. पाटील: माजी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप भेट निपाणी (वार्ता) : ज्ञानमंदिर हे विद्येचे सर्वश्रेष्ठ मंदिर असून येथे सर्व सामान्य विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे असून यासाठी दिलेली देणगी ही सर्वात श्रेष्ठ असल्याचे मत मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. ते माजी …
Read More »शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी, पालक याचा स्नेहमेळाव्याचे आयोजन नुकताच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक विठ्ठलराव हलगेकर होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, सेक्रेटरी प्रा. आर. एस. पाटील, श्रीमहालक्ष्मी को- ऑप सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर, संचालक …
Read More »शेतकर्यांच्या न्यायासाठी संघटितपणा आवश्यक
राजू पोवार : भाटनांगनुर येथे ’रयत’च्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही याकडे शासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे वर्षानुवर्ष शेतकरी अडचणीत येत आहे. शासनातर्फे शेतकर्यांसाठी अनेक कायदे असूनही त्याची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होत नाही. परिणामी शेतकरी वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत लोटत चालला आहे. …
Read More »’आयक्यु टेस्ट’ उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
गोमटेश स्कुलचा उपक्रम: 3 ते 12 वयोगट निपाणी (वार्ता) : स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. शालेय अभ्यासक्रमासोबतच इतर उपक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त करत पाल्याचा व्यक्तिमत्व विकास साधता येतो. या हेतूने गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कुल निपाणी यांच्यावतीने तीन ते बारा या वयोगटातील मुलांसाठी आयोजित ’आयक्यु टेस्ट’ …
Read More »भास्करराव उद्या आम आदमी पक्षात प्रवेश करणार!
बंगळुरू : आयपीएस पदाचा राजीनामा देणाऱ्या भास्करराव यांनी आपल्या राजकीय प्रवेशाला दुजोरा दिला असून त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे पोलीस विभागाचे एडीजीपी भास्करराव यांनी यापूर्वी राजीनामा दिला होता. कालच सरकारने त्यांची सुटका केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षात ते सामील …
Read More »हब्बनहट्टी अंगणवाडीला मदत!
खानापूर : बेळगावच्या आशा नाडकर्णी यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या हब्बनहट्टी या गावातील दुर्लक्षित अंगणवाडी शाळेला खुर्च्या, टेबल आणि खेळाच्या साहित्याची देणगी दिली. हब्बनहट्टी हे गाव खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात वसले आहे. बेळगाव शहरापासून सुमारे 20 कि. मी. अंतरावर असलेले हे गाव बर्याच मूलभूत नागरी …
Read More »हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला भाविकांची गर्दी
चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या जयघोषात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवार तारीख 2 रोजी कुर्ली येथील हालसिध्दनाथ मंदिरातून पालखी निघाली. वाडा मंदिरापासून कुर्ली आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणूकीने खडक मंदिरात आणण्यात आली. …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची 4 रोजी बैठक
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक २४ मार्च २०२२ रोजी तीर्थक्षेत्र स्वयंभू मारुती देवस्थान हब्बनहट्टी येथे संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये म. ए. समितीच्या दोन्ही गटांची एकीची प्रक्रिया बिनशर्त पार पडली आहे, त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सोमवार दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बैठक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta