Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

सार्व. गणेशोत्सव संदर्भात आज महत्त्वाचा निर्णय…

बेंगलोर : देशातील विविध राज्यांसह कर्नाटक राज्याशेजारील केरळ आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. याच वेळी कर्नाटक राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात जारी करण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील भाजप आमदारच करू लागले आहेत.कर्नाटक राज्यातही बेंगलोरसह अन्य काही शहरात कोरोना रुग्ण संख्येत किंचीत वाढ …

Read More »

येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात चोरी

येळ्ळूर : चोरट्यांनी घरादारांसोबत आता मंदिरेही लक्ष बनविली आहेत. चांगळेश्वरी मंदिर येळ्ळूर येथे चोरीचा प्रकार उघडकीस आला असून एकच खळबळ माजली आहे.चोराट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून दरवाजाचे लॉक तोडून देवीचे दागीने व सीसीटीव्ही सिस्टीम व इतर चोरून नेले.सोन्याचे दागीने 80,000/- हजाराचे. चांदीचे दागीने 4,000/- हजाराचे, सिस्टम 30,000/- असे एकूण 114,000/- साहित्य …

Read More »

मराठी भाषिक उमेदवार विजयी करा : एकनाथ शिंदे

बेळगाव : सीमाप्रश्न सध्या अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी सीमा लढ्याचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव महानगरपालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता असणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या ’45 प्लस’ हा संकल्प यशस्वी करण्यासाठी मराठी भाषिकांनी जास्तीत जास्त प्रभागात समितीचे उमेदवार विजयी होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे जाहीर आवाहन महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री …

Read More »

मराठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून मराठी उमेदवारांना निवडून द्यावे

किरण गावडे यांचे आरोप निराधार व बिनबुडाचे : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आवाहन बेळगाव : आज दिनांक 28 ऑगस्ट 2019 च्या दैनिक तरुण भारतच्या अंकात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने हस्तक्षेप थांबवावा अशा आशयाचे एक पत्रक श्री. किरण गावडे यांच्या नावे प्रसिद्धीस दिले आहे. याबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून खुलासा करण्यात येतो …

Read More »

म. ए. समितीची दुसरी यादी जाहीर

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शहर व तालुका म. ए. समितीच्यावतीने आवाहन केल्याप्रमाणे त्या-त्या वॉर्डातील पंच मंडळींनी एक उमेदवार सुचविला त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता देऊन 21 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर केली. आज पुन्हा वॉर्ड क्रमांक 30 मधून श्री. दयानंद दीनानाथ कारेकर व वॉर्ड क्रमांक 58 मधून सौ. रश्मी …

Read More »

वार्ड क्र. 50 मधील समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी पाटील यांची प्रचारात आघाडी

बेळगाव : वार्ड क्र. 50 मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांच्या प्रचारासाठी कारभार गल्ली पिंपळकट्टा गणपती-हनुमान मंदिरात ज्येष्ठ पंच यल्लाप्पा केदारी कणबरकर यांच्या हस्ते पूजा करून प्रचारास सुरुवात केली.बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून …

Read More »

वार्ड क्र. 50 मधील समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी पाटील यांच्या प्रचारास सुरुवात

बेळगाव : वार्ड क्र. 50 मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांनी ग्रामदेवता मंगाई देवीची पूजा करून प्रचारास सुरुवात केली.बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली. त्यांनी वार्डातील पंचांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. या भागातील रस्ते, …

Read More »

एकी व निष्ठा दाखविण्यासाठी पंचांनी उमेदवार निवडावा

महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीसाठी मराठी भाषिक उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत. एका वॉर्डात अनेक मराठी भाषिक उमेदवार असल्याने मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहर सीमाभागाचा केंद्रबिंदू असल्याने येथील मराठी जनतेचा आवाज दडपून टाकण्याचा डाव कर्नाटक सरकार व …

Read More »

प्रभाग क्र. 50 मधून शिवानी उमेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बेळगांव : बेळगांव महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 50 मधून शिवानी उमेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहीन तसेच आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेन असे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सांगितले. प्रभागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असेन.

Read More »