संकेश्वर : कणगला सर्कलजवळ राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू बोलेरो आणि कारच्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले असून एक जण जखमी झाला. पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, तिघे मित्र तवंदी येथील हॉटेलमध्ये जेवण करून संकेश्वरकडे परतत असताना निपाणीहून कणगलाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या मालवाहू बोलेरोने स्वीफ्ट कारला डाव्या बाजूने जोराची धडक …
Read More »आज-उद्या शहराला पाणी पुरवठा नाही!
बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या 10-15 दिवसापासून पाणी टंचाईची समस्या तीव्र झालेली असतानाच आता आज आणि उद्या गुरुवारी शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार असल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. शहराच्या हिंडलगा पंपिंग हाऊस येथील दोन स्टार्टर पॅनल जळाल्यामुळे आज आणि उद्या गुरुवार दि. 17 फेब्रुवारी रोजी शहराच्या पाणी …
Read More »माघी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती येथे भाविकांची गर्दी
बेळगाव : श्रीक्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा येथे बुधवारी होणाऱ्या माघी पौर्णिमेच्या निमित्ताने जत्रेचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने देशभरातील अनेक भक्त सौंदत्ती येथे दाखल होतात. य यात्रेसाठी मंगळवारपासूनच सौंदत्ती येथे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कोविड पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून पूर्ण क्षमतेने भाविकांना सौंदत्ती यल्लम्मा येथे येण्यास बंदी घालण्यात आली होती. गेल्या वर्षी …
Read More »बूडा चेअरमन संजय बेळगावकर यांचा साधना क्रीडा केंद्रातर्फे सत्कार
बेळगाव : साधना क्रीडा केंद्र बेळगाव यांच्या वतीने क्रीडा केंद्राचे सदस्य आणि खो-खो खेळाडू तसेच बूडा चेअरमन श्रीमान संजय बेळगावकर यांचा सत्कार साधना क्रीडा केंद्राचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश देसाई व प्रकाश नंदिहळी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सतीश बाचीकर, अजित भोसले, उमेश पाटील, वैजनाथ चौगुले, शांताराम कडोलकर, पी. ओ. धामणेकर, …
Read More »श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात, उद्या महाप्रसाद
बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्य वाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या श्री समादेवी जन्मोत्सवाचा सोमवारी मुख्य दिवस होता. त्यानिमित्त सकाळी चौघडा वादन व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी सात ते अकरा श्री समादेवीला विविध फळं, सुखा मेवा, …
Read More »पाणी समस्या उद्भवल्यास बांधून घालेन : आ. अभय पाटील यांचा एल अँड टी अधिकार्यांना इशारा
बेळगाव : बेळगाव शहरात कुठे जरी पाण्याची समस्या उद्भवली तर तुम्हाला बांधून घालून, ब्लॅक लिस्टमध्ये घालेन असा इशारा आ. अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकार्यांना दिला. बेळगाव महानगर पालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीला दिली आहे. मात्र त्या दिवसापासून शहरात पाण्याची समस्या वरचेवर निर्माण होत …
Read More »आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयाची अज्ञातांकडून मोडतोड
बेळगाव : बेळगाव उत्तरचे भाजपचे आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील राजकीय कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली. त्यामुळे येथील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेक कोणी आणि कशामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही. ज्या ठिकाणी आमदारांचे कार्यालय आहे ते ठिकाण शहरातील अतिसंवेदनशील भागांपैकी एक म्हणून ओळखले जाते. दगडफेकची …
Read More »योगामुळे जीवनशैलीत परिवर्तन होते : दीपक पानसरे
बेळगाव : दैनंदिन जीवनात नियमित योगअभ्यास व सूर्य नमस्कार केल्यामुळे जीवनशैलीत परिवर्तन होते तसेच अष्टांगयोगमुळे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यामुळे साधना शक्ती वाढते असे प्रतिपादन योग प्रशिक्षक दीपक पानसरे यांनी समन्वित आयोजित शिक्षकांच्या योग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्गार काढले. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव …
Read More »मुगूळ ओढ्यामध्ये आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह
बेळगाव : घुमटमाळ, हिंदवाडी येथील प्रज्वल बसवराज महांतशेट्टी या बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय युवकाचा मृतदेह येळ्ळूर शिवाराच्या हद्दीतील मुगूळ ओढ्यामध्ये गुडघाभर पाण्यात आढळला आहे. बेळगाव शहरातील नामांकित डॉक्टर बसवराज सिद्धाप्पा महांतशेट्टी यांचा मुलगा प्रज्वल बसवराज महांतशेट्टी हा झाडशहापूर-मच्छे शिवार परिसरात बेपत्ता झाल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली होती. …
Read More »सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणार्यावर कारवाई
बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हिजाब अथवा केसरी’ संदर्भात कोणाच्याही भावना दुखणाऱ्या वादग्रस्त पोस्ट करू नयेत. या पद्धतीने सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आवाहन डीसीपी रवींद्र गडादी यांनी केले आहे. दरम्यान, कर्नाटकातील हिजाब वादाशी संबंधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काल तातडीची सुनावणी फेटाळून लावली. आम्ही योग्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta