Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

एमएलआयआरसीतर्फे ‘इन्फंट्री डे’ निमित्त ‘शौर्यवीर रन’चे आयोजन

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) यांनी ‘शौर्यवीर रन २०२५’ या भव्य सामुदायिक धावण्याच्या स्पर्धेची घोषणा केली आहे. भारतीय लष्कराच्या ७९ व्या पायदळ दिन निमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हा केवळ एक रन नसून, भारतीय पायदळाच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला दिलेली ही मनस्वी मानवंदना आहे. …

Read More »

कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व : सौ. शकुंतला बिरजे

  माजी नगरसेविका, आदर्श सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा, समाजसेविका आणि आदर्श माता, शकुंतला बिर्जे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अकराव्या दिनानिमित्त अल्प परिचय.. ——————– सौ. शकुंतला अनिल बिरजे हिचा जन्म १९५४ मध्ये गणेशपूर गल्ली, शहापूर येथील पार्वती व शंकरराव ईराप्पा पाटील यांच्या पोटी झाला. तिचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा क्रमांक …

Read More »

एच. के. पाटील यांचे महाजन अहवालाचे तुणतुणे कायम; म्हणे सीमाप्रश्न संपला!

  बेळगाव : कर्नाटकचे कायदा आणि संसदीय मंत्री एच. के. पाटील यांनी महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवत सीमा प्रश्न संपल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. एक नोव्हेंबर राज्योत्सव दिन हा केवळ भाषिक नव्हे तर कर्नाटक राज्याचा गौरवशाली उत्सव आहे. कन्नड संस्कृती आणि भाषा टिकविण्यासाठी सरकार सर्वतोपरी …

Read More »

बेळगावला “दुसरी राजधानी” घोषित करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू

  बेळगाव : बेळगावला दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. उत्तर कर्नाटक विकास वेदिकेने ही मागणी उचलून धरली असून लवकरात लवकर सुवर्णसौधच्या शेजारी प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात यावा अन्यथा एक नोव्हेंबर रोजी थेट धरणे आंदोलन करण्याचा इशारा उत्तर कर्नाटक विकास वेदिकेने सरकारला …

Read More »

खासदार जगदीश शेट्टरांनी मराठी भाषिकांवर ओकली गरळ!

  बेळगाव : एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन असल्याने या दिवशी कोणीही काळा दिन आचरणात आणू नये तर कर्नाटक राज्यातील सर्वांनीच एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन म्हणून साजरा करावा अशी गरळ ओकली. मराठी भाषिकांच्या मतांवरच निवडून येऊन खासदारकी भूषवणाऱ्या खासदार जगदीश शेट्टर यांनी आपला मराठी द्वेष्ट्येपणा दाखवून दिला आहे. सीमाभागातील …

Read More »

शुभम शेळके यांच्यावर पुन्हा पोलिसांची वक्रदृष्टी!

  बेळगाव : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भाग अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत माळ मारुती पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी शुभम शेळके यांचा मोबाईल आणि कार जप्त केली होती. जप्त केलेला मोबाईल आणि कार परत आणण्यासाठी शुभम शेळके आज माळ मारुती …

Read More »

1 नोव्हेंबर 2024 काळा दिनप्रकरणी दाखल गुन्ह्यात कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

  बेळगाव : 1 नोव्हेंबर 2024 रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला होता. आणि मूक सायकल फेरीचे आयोजन केले होते. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि कर्नाटक विरोधी घोषणा देणे, भाषिक तेढ निर्माण करण्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण 45 …

Read More »

सीमाभागात मराठी अस्मितेसाठी युवाशक्ती अधिक प्रभावी करणार; युवासेना वर्धापन दिन व युवासैनिकांची आढावा बैठक

  १७ नोव्हेंबर बाळासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर; तसेच गेल्या वर्षीच्या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा लवकरच बेळगाव : बेळगाव सीमाभागात युवासेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बेळगाव युवासैनिकांची एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, मल्हार पावशे, अद्वैत चव्हाण पाटील, विद्येश …

Read More »

पोलिसाने केली पत्नीची निर्घृण हत्या; सौंदत्ती येथील घटना

  सौंदत्ती : एका पोलिसाने स्वतःच्याच पतीने पत्नीने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती शहरात उघडकीस आली. ही घटना सौंदत्ती येथील रामसाईट भागात घडली असून, मृत महिलेचे नाव काशम्मा नेल्लिकट्टी असे आहे. आरोपी पतीचे नाव संतोष कांबळे असून तो पोलीस पथकात (कॉन्स्टेबल) म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष …

Read More »

बेळगाव डीसीसी बँकेच्या ७ जागांसाठी १९ ऑक्टोबरला मतदान

  बेळगाव : बेळगावच्या डीसीसी बँकेच्या सात जागांसाठी १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत एकूण ६७६ पात्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रवण यांनी दिली. शुक्रवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान …

Read More »