Monday , September 21 2026
Breaking News

42 वे कडोली संमेलन 10 जानेवारी 2027 रोजी

Spread the love

 

बेळगाव : कडोली येथील मराठी साहित्य संघातर्फे घेण्यात येणाऱ्या 42 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाची तारीख आज जाहीर करण्यात आली. हे 42 वे संमेलन रविवार दि. 10 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.
रविवारी (ता. 11) झालेल्या 41 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी सांगतेनंतर संमेलनस्थळी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी चर्चेअंती दरवर्षाप्रमाणे पुढील वर्षाच्या दुसऱ्या रविवारीच (ता. 10) 42 वे संमेलन घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी संघाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *