Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

बेळगावात अग्निवीर भरती मेळावा 19 पासून

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सेंटरच्या युनिट हेडकॉर्टर कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा येत्या सोमवार दि. 19 ते सोमवार दि. 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर युनिट हेडकॉटर्स कोटा अग्निवीर भरती मेळाव्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 19 सप्टेंबर …

Read More »

साईज्योती सेवा संघातर्फे शिक्षक दिन साजरा

  बेळगाव : आज शिक्षक दिनानिमित्त बेळगाव येथील साईज्योती सेवा संघातर्फे न्यू इंग्लिश स्कूल बिजगर्णी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी सैनिक व शिक्षक बसवंतप्पा बेनी, संतमीरा हायस्कूलच्या शिक्षिका वीणा जोशी, निर्मला देसाई, तसेच येळ्ळूर येथील वाय. एच. पाटील आदींना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

विविध स्पर्धांचे नियोजन करून मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा : अशोक पोतदार

    बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक व प्राईड सहेली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनानी झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन‌ करून प्रार्थना म्हणण्यात आले. व्यासपीठावर हुतात्मा चौक मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार, सेक्रेटरी शिवाजी हंडे, प्राईड सहेलीच्या अध्यक्ष आरती शहा, उपाध्यक्ष स्नेहल शहा …

Read More »

सुळगा (हिं) येथे दोघांचा शॉक लागून जागीच मृत्यू

  बेळगाव : नव्याने बांधण्यात येत असलेल्या घरावर पत्रे घरावर चढवत असताना विद्युतभारित तारेचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील सूळगा (हिंडलगा) येथे ही घटना घडली आहे. विनायक कृष्णा कलखांबकर (वय 24, रा. सूळगा (हिं)), विलास गोपाळ अगसगेकर (वय 57, रा. …

Read More »

नेगीनहाळ मुडीमाळेईश्वर मठाचे बसव सिद्धलिंग स्वामीजी यांची आत्महत्या

  बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ येथील गुरु मुडीमाळेईश्वर मठाचे बसव सिद्धलिंग स्वामीजी, अधिवक्ता आणि बसवांचे अनुयायी यांनी आत्महत्या केली आहे. श्री मुरुगाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, दोन महिला एका ऑडिओमध्ये बोलल्या ज्यात त्यांनी त्याचे नाव वापरून मुलींशी अनैतिक संबंध ठेवल्याबद्दल सांगितले, जे व्हायरल झाले. तसेच, मुरुघ शरण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप …

Read More »

अथणी शुगर्सला बेस्ट डिस्टीलरी सिल्व्हर अ‍ॅवॉर्ड

कर्नाटक विभागात गेल्या सहा वर्षापासून सलग मान अथणी : अथणी शुगर्स लि., ला बेस्ट डिस्टीलरी सिल्वर अ‍ॅवॉर्ड मिळाले आहे. कर्नाटक विभागात गेली सहा वर्षे सलग हे अ‍ॅवॉर्ड अथणी शुगर्सला मिळत आले आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व कागवाड मतदारसंघाचे युवानेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी याबाबत सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. आंध्र …

Read More »

“त्या” 22 शाळा उद्यापासून सुरू होणार

  बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दर्शन झाल्यापासून परिसरातील शाळा अनेक दिवसांपासून बंद असलेल्या २२ शाळा सोमवारपासून (५ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले. आता शाळा सुरू झाल्या असून, शाळा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत पालक आणि शाळांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, …

Read More »

जायंट्स प्राईड सहेलीतर्फे ट्रान्स जेंडर लोकांचा सत्कार

बेळगाव : 26 ऑगस्ट हा दिवस “महिला समानता डे” म्हणून साजरा केला जातो. आधुनिक काळातील स्त्री ही स्वतंत्र आहे. आज ती पुरुषांच्या बरोबरीने काम करते आहे. आज तिला समाजात मान ही मिळालेला आहे. आजची स्त्री सुपरवुमन‌ बनली आहे. आज स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने समानता प्राप्त झाली आहे. पण, अजूनही काही लोक …

Read More »

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथे गणहोम व महाप्रसादाचे उद्या आयोजन

  बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथे उद्या रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने गणहोम, महाप्रसाद व सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता गणहोम तसेच श्री सत्यनारायण पूजा सुरु होणार आहे व त्यानंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात …

Read More »

गोकाकजवळ बस अपघात : 8 जण जखमी

गोकाक : तालुक्यातील कोळवीजवळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला. एकूण 8 प्रवासी जखमी झाले. बसमध्ये चालक आणि व्यवस्थापकासह १९ जण प्रवास करत होते. त्यातील एकाचा हात तुटला होता तर दुसऱ्याची जीभ कापली होती. इतरांना किरकोळ दुखापत झाली.

Read More »