छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’ प्रयोगाचे मोफत; दि. 5, 6 व 7 जानेवारी रोजी कोल्हापुरात आयोजन महानाट्य पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी यावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर (जिमाक) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन …
Read More »मराठा आरक्षण धास्ती; कोल्हापूर जिल्ह्यात 7 जानेवारीपर्यंत मनाई आदेश
कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ.बी.सी. प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिलेला इशारा तसेच जिल्ह्यात मोठया प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे …
Read More »कोल्हापुरात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
गोवा-मुंबई बस उलटली कोल्हापूर : कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा (बस) भीषण अपघात झाला आहे. गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी …
Read More »खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा शाॅकने घेतला जीव
पन्हाळा (जि. कोल्हापूर) : भर दिवाळीत थरकाप उडवणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील राक्षीमध्ये उघडकीस आली आहे. खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा डुकरांच्या चोरून शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जोतिराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60, दघे रा. राक्षी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या दोन …
Read More »…अन्यथा एकही बस जोगनभावी कुंडाकडे जाणार नाही
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचा इशारा कोल्हापूर : 24 ते 27 डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा होणार आहे. या यात्रेला कर्नाटकासह महाराष्ट्रातील रेणुका भक्त मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान प्रत्येक वर्षी डोंगरावर जाण्यापूर्वी भाविक जोगनभावी कुंडावर पवित्र स्नानासाठी जात असतात. मात्र या महत्त्वाच्या जागेची दुर्दशा …
Read More »विधायक उपक्रम व संस्कृतीतून तरुणांचे शाहू महाराजांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन : समरजितसिंह घाटगे
कागलच्या शाहू लोकरंग महोत्सवात ११४ मंडळांचा मोरया पुरस्काराने सन्मान कागल (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असणारे कार्य गणेशोत्सव काळात तरुण मंडळांनी विधायक उपक्रम राबवून केले.या तरुणांनी संस्कृतीचे जतन करीत छत्रपती शाहू महाराज यांचा जनसेवेचा वारसा जपून प्रत्यक्ष कृतीतून त्यांना अभिवादन केले, असे गौरवोद्गार शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह …
Read More »महामार्गावर वाहने अडवणाऱ्या हायवे पोलिसांना समज द्या
सर्वपक्षीय तालुकाध्यक्षांचे तहसीलदारांना निवेदन कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातून जात असलेल्या महामार्गावर धोकादायक स्थितीत उभे राहून हायवे पोलीस वाहनधारकांना नाहक त्रास देत आहेत. हायवे पोलिसांच्या करवी होणारी अडवणूक तात्काळ बंद व्हावी व प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा. यासाठी योग्य त्या सूचना कराव्यात अशा आशयाचे निवेदन तहसीलदार तहसीलदार जितेंद्र इंगळे …
Read More »इंडो काउंटच्या कामगारांकडून पगारवाढीच्या कराराबद्दल पालकमंत्री मुश्रीफ यांचा सत्कार
दरमहा दहा हजार पगारवाढीने कामगारांत समाधान कागल (प्रतिनिधी) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील इंडो काउंट प्रा. लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपयांची घसघशीत पगारवाढ झाली. पगारवाढीच्या या यशस्वी कराराबद्दल कंपनीच्या कामगारांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये हा …
Read More »लोकरंग महोत्सवातून राज्याला दिशा देण्याचे काम कागलकर करतील : समरजितसिंह घाटगे
राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाचे उद्घाटन कागल (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळणार आहे. या महोत्सवातून राज्याला दिशा देण्याचे काम कागलकर करतील, असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलच्या मैदानावर राजे फाउंडेशन व जिजाऊ समितीच्या माध्यमातून …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन
वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास कोल्हापूर: कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी क्षेत्रांत आपली छाप उमटवणारे साहित्यिक-कार्यकर्ते प्रा. राजा शिरगुप्पे यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. कामगार चळवळ ते समाजकारण ते साहित्यिक असा त्याचा प्रवास राहिला असून त्यांच्या …
Read More »