खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाड (ता. खानापूर) गावची लोकसंख्या तीन हजारहून अ़धिक आहे. परंतु गावाला वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने गावचे नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य खात्याकडे केली आहे. जर गंदिगवाडात प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा उपलब्ध झाली तर गंदिगवाड परिसरातील हिरेमन्नोळी, अग्रोळी, तोलगी, तिगडोळी, तेगुर, …
Read More »पाठ्यपुस्तकातील अवमानकारक लिखाण हटवा
खानापूर युवा समितीचे बीईओना निवेदन; आंदोलनाचा इशाराखानापूर (वार्ता) : इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात छ. संभाजी महाराज व छ. शाहू महाराज (दुसरे) यांच्याबाबत अवमानकारक व आक्षेपार्ह असलेले लिखाण हटवून पुस्तकांची नव्याने छपाई करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ) लक्ष्मण यकुंडी यांना यासंदर्भातील निवेदन सादर …
Read More »खानापूर-जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अजुनही अन्याय सुरूच
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अन्याय सुरूच आहे. जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी मोठ्या कष्टाने वर्गणी काढून लोकप्रितिनीधींच्या सहकार्याने गाळे उभारण्यासाठी सुरूवात केली. परंतु गाळे पूर्ण उभारण्याआधीच संबंधित पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकार्यांनी चक्क गाळे काढण्यासाठी जीसीबी लावली. मात्र लोकप्रतिनिधी अधिकार्यांना समज देऊन गाळे काढण्यासाठी रोखले …
Read More »विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी बारवाड मार्गावर विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने गव्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकाराची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृत गव्यावर अंत्यसंस्कारही केला. सदर गवा काल मध्यरात्री मृत्युमुखी पडला असावा असा कयास आहे. कणकुंबी येथून पारवाड गावाला वीज पुरवठा …
Read More »कणकुंबी माऊली देवस्थानवरील मालकी कब्जा उधळून लावा; ग्रामस्थांचे निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (खानापूर) गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवस्थान हे प्रसिद्ध तिर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 12 व्या शतकापासून सर्वात जुने व प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे वर्षातून एकदा मंदिराच्या पवित्र विहिरीत धार्मिक विधी केल्या जातात. याचे महत्व कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात आहे. लाखोभक्त दर्शनासाठी ये-जा करतात. हे देवस्थान 1951साली ट्रस्टी …
Read More »खानापूरात तालुका शिक्षक संघाच्यावतीने गुरूवंदना समारंभ संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ खानापूर तालुक्याच्या वतीने गुरूवंदना समारंभ कार्यक्रमाच्यावतीने शनिवारी निवृत्त शिक्षक, जिल्हा आदर्श शिक्षक, विविध संघटना च्यावतीने आदर्श पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे अध्यक्ष वाय एम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका नोकर संघाचे अध्यक्ष बी एम येळ्ळूर, …
Read More »शिक्षक समाज सुधारणेचा खरा मार्गदर्शक : आबासाहेब दळवी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आदर्श शिक्षकांचा सत्कार खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यातील शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण मल्लाप्पा देसाई, गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदानंद पाटील, ढेकोळी प्राथमिक …
Read More »जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
कणकुंबी (वार्ताहर) : बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यांपैकी जांबोटी ते चोर्ला हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्ष भरापासून या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते …
Read More »कणकुंबी आरोग्य केंद्रात अंगणवाडी केंद्रातर्फे पौष्टिक आहार अभियानाचे आयोजन
कणकुंबी (वार्ताहर) : खानापूर तालुका महिला आणि बाल कल्याण खाते, कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कणकुंबी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पौष्टिक आहार मासाचरण कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष रमेश रामचंद्र खोरवी होते. यावेळी कणकुंबी केंद्रातील सतरा आणि जांबोटी उपकेंद्रातील …
Read More »खानापूरात पीडब्ल्यूडी खात्याकडून गाळे काढले, आमदारांची सुचना डावलली
खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी वर्गणी काढून 51 गाळे आमदारांच्या सांगण्यावरून उभारण्यात आले होते. मात्र महिन्यातच गाळे काढण्यासाठी पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी व त्यांचे सहाय्यक अभियंते सोमवारी जेसीबी घेऊन गाळे काढण्यासाठी आले. यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारक पीडब्ल्यूडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta