खानापूर : बंदुकीची गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास खानापूर तालुक्यातील हलसी हलशी या ठिकाणी घडली आहे. अल्ताफ मकानदार (वय 35) असे मृत तरूणाचे नाव आहे. मृतदेह घटनास्थळावरून त्याच्या घराकडे हलवण्यात आल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. पोलिसांनी अल्ताफ सोबत गेलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात …
Read More »मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ
खानापूर : मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ गावकऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक वतनदार वासुदेव पाटील हे होते. सुरुवातीला आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. गावकर्यांनी मंदिर उभारणीसाठी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली. …
Read More »गुंफण मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड
बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे. रंगनाथ पठारे हे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने …
Read More »ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील माजी विद्यार्थिनींचा लवकरच भव्य मेळावा!
खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील बहुजन समाजाच्या मुलींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरवण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालिन अध्यक्ष मान. कै श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीतून व स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालय 1992-93 साली स्थापन झाले. सन …
Read More »जांबोटीत “स्वरांजली” सुगमसंगीत मैफलीला रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद
जांबोटी : कला-संस्कृती प्रतिष्ठान जांबोटी यांच्यावतीने रविवारी बेळगावचे प्रसिध्द गायक विनायक मोरे, मंजुश्री खोत, अक्षता मोरे, चैत्रा अध्यापक व स्वरा मोरे यांच्या “स्वरांजली” मराठी सुगमसंगीत कार्यक्रमाला उपस्थित रसिकश्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. तीन तास रंगलेल्या या संगीत मैफलीत विविधढंगी बहारदार भावगीते, भक्तीगीते, अभंग, नाट्यगीते प्रस्तुत करून त्यांनी उपस्थित रसिकांची मने …
Read More »विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षकांचा मौलाचा वाटा : चंद्रकांत देसाई
खानापूर : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षकांचा मौलाचा वाटा असतो तसेच विद्यार्थ्यांचा पाया प्राथमिक शाळांमध्ये घट्ट होतो त्यामुळे पुढे विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन यशस्वी होतात, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले आहे. हलशीवाडी येथिल दत्तात्रय देसाई याना शिक्षण खात्याचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबाबत …
Read More »बिबट्याच्या हल्ल्यात बकरी, कुत्री भक्षस्थानी!
खानापूर : पंधरा दिवसांपूर्वी चापगाव हडलगा रस्त्यावर सदर बिबट्या दिसून आला होता. सदर बिबट्याच्या भक्ष्यस्थानी कुत्री व बकरी पडत आहेत. काही लोकांची बकरी नाहीशी झाल्याचे निदर्शनाला आले. मात्र प्रत्यक्षात खैरवाड डोंगरी जवळ हडलगा येथील एका शेतकऱ्याचा एक चांगला ठगर व बकरी ठार झाल्याची बाब निदर्शनाला आली. काही बकरी जखमी …
Read More »खानापूर : प्रकाश पाटील आत्महत्या प्रकरणी सहा अटकेत, एक फरार
खानापूर : लक्केबैल येथील प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघाचे सचिव प्रकाश पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्यांच्या पत्नी लक्ष्मी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोसायटीच्या आजी, माजी संचालकासह गावातील तिघेजण अशा सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार सहा जणांना अटक करण्यात आल असून एक जण …
Read More »काळ्या दिनासंदर्भात नंदगड विभागात खानापूर म. ए. समितीची जनजागृती
खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्र सरकारचा निषेध म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येते. येणारा काळा दिन खानापूर तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा …
Read More »लक्केबैल कृषी पतीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पाटील यांची आत्महत्या
खानापूर : लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीचे सेक्रेटरी प्रकाश पांडुरंग पाटील (वय 48) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतची माहिती अशी की, लोकोळी येथील रहिवासी असलेले प्रकाश पांडुरंग पाटील, हे लक्केबैल कृषी पत्तीन सोसायटीत बऱ्याच वर्षापासून सचिव पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta