निवृत्त कर्नल शिवाजी बाबर : निपाणीत लेफ्टनंट रोहित कामत यांचा नागरी सत्कार निपाणी (वार्ता) : नेतृत्व करण्याची ताकद फार मोठी आहे. युवावर्गाची विविध क्षेत्रातील भरारी पाहता अभिमानाने छाती फुलते. देशसेवेत निपाणी तालुक्यातील अनेक जवानांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. युवावर्गाने आपल्या नेतृत्वातून देशाचा अभिमान वाढविण्याचे ध्येय उराशी बाळगणे गरजेचे आहे, जिद्द …
Read More »लखन जारकीहोळी यांच्या विजयाने उत्तम पाटील यांचा करिष्मा अधोरेखित
निपाणी मतदारसंघातील वर्चस्व सिध्द : विधानसभेची तयारी निपाणी (विनायक पाटील) : नुकतीच पार पडलेली विधानपरिषद निवडणूक बेळगाव जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. 2 जागांसाठी 3 मातब्बर उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने बेळगावी ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेल्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव जिल्ह्यात राजकीय दबदबा निर्माण करणारे आमदार रमेश जारकीहोळी …
Read More »शेतकर्यांच्या न्यायासाठी आसूड मोर्चा
राजू पोवार : विधानसभेचा घेराओ घालण्यासाठी रयत संघटनेचे कार्यकर्ते रवाना निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. येणार्या काळात शेतकरी बांधवांच्या एकजूट करून शेतकर्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. लॉकडाऊन काळात वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांना विश्वासात न घेता शेतीवाडीमध्ये विद्युत खांब …
Read More »बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत जारकीहोळी जिंकले.. भाजप हरले..
संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत खर्या अर्थाने जारकीहोळी जिंकले, भाजप हरले असेच म्हणावे लागेल. जारकीहोळी बंधुंनी पुन्हा एकदा आपली ताकद राज्यातील सत्तारुढ सरकारला दाखवून दिली आहे भाजपाने जारकीहोळी यांना विधानपरिषदची उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विधानपरिषदच्या आखाड्यात अपक्ष …
Read More »आज होणार विधानपरिषदेचा निकाल जाहीर
बेळगाव (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणूक निकालाची क्षणगणांना सुरू झाल्याने निकालाचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिलेले दिसताहे. बेळगांव जिल्ह्यातून दोघे उमेदवार विधानपरिषद सदस्य म्हणून नव्याने निवडले जाणार आहेत. ही संधी कोणाला मिळणार याविषयी जो-तो आपआपला अंदाज वर्तविताना दिसत आहे. बेळगांव जिल्ह्यत भाजपाचे 13 आमदार त्यात दोघे मंत्री, दोन खासदार, एक राज्यसभा सदस्य …
Read More »निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट
ओटीए गया येथे घेतली शपथ : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (विनायक पाटील) : गरिबीची जाण, आई-वडिलांचे कष्ट आणि गुरुवर्यांच्या मागदर्शनानुसार जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या रोहित प्रदीप कामत याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहित …
Read More »यंदाही नाही जनगणनेचा मुहूर्त!
कोरोना महामारीने शिरगणतीत अडथळे : आता नवीन वर्षाची प्रतीक्षा निपाणी : देशपातळीवर जातीय जनगणना करण्यास मोदी सरकार चालढकल करीत असल्याने वाद निर्माण झालेला आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना अद्यापही होऊ शकलेली नाही. याबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नसून सलग दुसर्या वर्षी जनगणना होणार नसल्याचे चित्र निपाणी तालुक्यात …
Read More »निपाणी तालुक्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान : कडक सुरक्षा बंदोबस्त
निपाणी : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शुक्रवारी (ता. 10) उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले. नगरपालिका वगळता निपाणी तालुक्यात प्रत्येक गावात अत्यंत कमी ग्रामपंचायत सदस्य असल्याने शांततेत मतदान पार पडले. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निपाणी नगरपालिकेसह निपाणी तालुक्यातील सर्व …
Read More »भाजपाचे महांतेश कवटगीमठ पहिल्या प्राधान्य मतांनी विजयी होणार : मंत्री उमेश कत्ती
संकेश्वर (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणुकीत बेळगांव जिल्ह्यात भाजपाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ पहिल्या प्राधान्य मतांनी विजयी होणार असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी संकेश्वरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, महांतेश कवटगीमठ यांना जिल्ह्यात सर्वत्र चांगले मतदान झाले आहे. किमान 1500 मताधिक्याने त्यांचा विजयी निश्चित आहे. …
Read More »शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
राजू पोवार : मंगावते माळमध्ये स्वयंप्रेरणेने शाखेचे उद्घाटन निपाणी : केंद्र आणि राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी वर्ग दिवसेंदिवस अडचणीत सापडला आहे. शिवाय जाचक कायदे व इतर नियमावलीमुळे शेतकर्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. शेतकर्यांना कसलीही अडचण असेल तर आपण कधीही …
Read More »