हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथे सोमवारी (ता. 10) रात्री रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोगनोळी येथील रहिवासी असलेल्या किरण दत्तात्रेय मसवेकर (वय 39) व श्रेयस अशोक नाईक (व 23) दोघेजण रात्री सव्वा …
Read More »जैन मुनी हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी
आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण महाराज; बोरगाव येथे बंद शांततेत निपाणी (वार्ता) : हिरेकुडी (ता. चिकोडी) येथील १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली. जगाला अहिंसेचे संदेश देणारे व समस्त मानव कल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्या जैन मुनिंची हत्या म्हणजे आपण भारत देशातच जगत आहोत, का? याचा संशय येत …
Read More »मुंबईतील जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय पंतबाळेकुंद्री सन्मानित
निपाणी (वार्ता) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून अध्यात्मिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील निस्सीम, निःस्वार्थ व उल्लेखनीय सेवेबद्दल श्री पंतभक्त मंडळ मुंबई, यांच्यामार्फत अक्कोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना सन २०२३ सालचा जीवन गौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. अभ्युदय एज्युकेशन सोसायटी काळाचौकी- मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. यावर्षी शैक्षणिक …
Read More »हिरेकुडी मुनीश्रींच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बोरगाव बंदची हाक
निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील १०८ मुनीश्री आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ११) जाहीर निषेध करण्यात येणार आहे. यासाठी मंगळवारी बोरगाव बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढून स्वामीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील …
Read More »बोरगाव ‘अरिहंत सौहार्द’ संस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा
सहकारत्न रावसाहेब पाटील; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शाखांचा विस्तार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था ही राज्यात आदर्श संस्था ठरली आहे. सेवा, विश्वास आणि प्रगतीला पात्र ठरलेल्या या संस्थेने राज्यातील बेळगाव, हुबळी धारवाड व बागलकोट जिल्ह्यात मुख्य शाखेसह ५४ शाखांद्वारे कार्य करीत आहे. ही संस्था मल्टीस्टेट व्हावी, …
Read More »वाढीव वीज बिल मागे न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन
कारखानदार, यंत्रमानधारकांचा इशारा : तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : कोरोना काळापासून औद्योगिक वसाहतीतील कारखानदार आणि तालुक्यातील यंत्रमाधारक विविध समस्यांनी अडचणीत आले आहेत. असे असताना गेल्या महिन्यापासून व्यावसायिक वीज दरात मोठी वाढ केल्याने कारखाने चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे कारखानदारांनी आपले कारखाने बंद केले आहेत. याबाबत शासनाला अनेक निवेदन …
Read More »मुनी महाराजांच्या हत्येच्या निषेधार्थ अखंड हिंदू जागृत संघटनेतर्फे बोरगावमध्ये मोर्चा
निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील परमपूज्य १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानुषपणे हत्या करण्यात आले. या हत्येचा जाहीर निषेध बोरगाव येथील अखंड हिंदू जागृत संघटनेतर्फे करण्यात आला. हत्येच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. रविवार पेठेतील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी मूक …
Read More »निरोगी जीवनासाठी आहार, व्यायाम महत्त्वाचा
प्राणलिंग स्वामी : निपाणीत हृदयरोग तपासणी शिबिर निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात चमचमीत खाण्याच्या नादामध्ये आरोग्याचे नुकसान होत आहे. परिणामी सर्वच वयोगटांमध्ये हृदयरोग्यांची संख्या वाढत चालली आहे. हे टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि दररोज व्यायाम, योगासन आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण करत नैसर्गिक जीवन पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. जीवन पद्धतीत …
Read More »जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभेतर्फे निषेध
उद्या मुक मोर्चा : आरोपींना कठोर शिक्षेची मागणी निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील परमपूज्य १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली. त्याचा निषेध दक्षिण भारत जैन सभेकडून करण्यात आला असून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सभेकडून करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष …
Read More »बोरगावमध्ये श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांच्या चातुर्मांसास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मोठी बस्ती येथे सिद्धांत चक्रवर्ती, संस्कार शिरोमणी आचार्य रत्न श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांच्या चातुर्मास कार्यक्रमास रविवारी (ता.९) प्रारंभ झाला. हा कार्यक्रम पाच महिने चालणार असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती चातुर्मास समितीचे प्रमुख अभय भिवरे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta