बोरगाव उरुसानिमित्त आयोजन : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदारशा यांच्या उरुसानिमित्त हिंदू मुस्लिम उरूस कमिटीच्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यतीत कोल्हापूर येथील सुरेश सरनाईक यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक मिळवून १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळविले. युवा नेते उत्तम पाटील …
Read More »कोगनोळीत 60 गुंठ्यात 166 टन ऊसाचे विक्रमी उत्पन्न
कोगनोळी, ता. 12 : येथील शेतकरी राजश्री दादासो पाटील (करडे) यांनी 60 गुंठ्यात 166 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजश्री पाटील यांची हणबरवाडी रोडवर सर्वे नंबर 497 मध्ये शेती आहे. या शेतीमध्ये सुरुवातीला दहा ट्रेलर शेणखत टाकून घेतले. त्यानंतर उभी आडवी नांगरट करून …
Read More »ऊसाला प्रतिटन साडेपाच हजार रुपये घेणारच
राजू पोवार : जैनवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : बेळगावात १९ डिसेंबर रोजी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार त्यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन साडेपाच हजार रुपये द्यावेत, वजनातील काटामारी थांबली पाहिजे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चिकोडी …
Read More »सामान्य जनताच युवा नेते उत्तम पाटलांना आमदार करेल
माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी : हदनाळ येथे हळदी कुंकू कार्यक्रम कोगनोळी : सर्वसामान्य जनताच 2023 सालच्या निवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील यांना आमदार करेल, कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी आमदार प्राध्यापक …
Read More »चिकोडी जिल्ह्यातून विधानसौधला १० हजार शेतकऱ्यांचा घेराव
राजू पोवार : आंदोलनाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटने तर्फेआंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यामध्ये शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिकोडी …
Read More »शहीद जवान राजेंद्र कुंभार अमर रहे!
साखरवाडीतील जवान कुंभार यांचा अपघाती मृत्यू : रात्री उशिरा अंत्यसंस्कार निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी भागातील जवान राजेंद्र पांडूरंग कुंभार (वय ४५ रा. साखरवाडी, निपाणी) यांचा फिरोजाबाद जवळील तोंदली रेल्वे स्टेशनजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता घडली होती. जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच या …
Read More »आम आदमीचा विजय म्हणजे भ्रष्टाचार मुक्तीची पोचपावती
डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत विजयोत्सव निपाणी (वार्ता) : दिल्ली येथे महानगर पालिकेतील भाजपची १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आणून आम आदमी पक्षाने १३४ आशा मोठ्या संख्या बळाने सत्ता स्थापन केली. दिल्ली येथे सर्व स्तरावर परिवर्तनास सुरवात झाली आहे. दिल्ली येथील नागरिकांना आम आदमी पक्षाच्या स्वच्छ कारभाराचा ८ वर्षांपासून चा अनुभव …
Read More »परिस्थितीवर मात केल्यास जीवनात यश
ऍड. अविनाश कट्टी : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी आपल्या परिस्थितीला दोष देत शिक्षणातून माघार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाची दिशा भरकटले जात आहे. अशा परिस्थितीत बदलमुख येथील गवंडी कामगारांची मुलगी जानकी कांबळे एलएलबी परीक्षा उत्तीर्ण होऊन परिस्थितीवर मात केली आहे. त्यामुळेच तिला यश मिळाले …
Read More »लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे आंबेडकर नगरात बुद्धमुर्ती प्रतिष्ठापना
निपाणी (वार्ता) : मार्गशीष पोर्णिमेचे अवचित्य साधून ‘लाईट हाऊस फाऊंडेशन’ व ‘भिससंदेश युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने राहूल मुगळे यांच्या सैजन्याने आंबेडकर नगरात शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसुर , ॲड. आर. बी. थरकार यांच्या हस्ते बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी, आपल्याला स्वावलंबी व सक्षम व्हायच असेल …
Read More »निपाणीतून काकासाहेब पाटील संपूर्ण ताकदीने लढणार
माजी मंत्री विरकुमार पाटील : शिरगुप्पी येथे कार्यकर्त्यांच्या भेटी निपाणी : २०२३च्या विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसकडून काकासाहेब पाटील हेच उमेदवार असणार आहेत. काकासाहेब पाटील हे संपूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढणार आहेत. आपली प्रमुख लढाई ही भाजपाशीच होणार असून आपण सर्वांनी काकासाहेब पाटील व काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणे राहावे, असे आवाहन माजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta