संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री मल्लिकार्जुन अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात १३ लाख ७४ हजार रुपये नफा झाला असून सभासदांना 20 टक्के लाभांश देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन डी. पट्टणशेट्टी यांनी सांगितले. ते मल्लिकार्जुन सौहार्दच्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे …
Read More »संकेश्वरात २४ तास पाणी कोठे आहे?
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात २४ तास पाणीपुरवठा नसताना मिटर रेडिंगनुसार पाण्याची बिले आकारणी कशासाठी? असा प्रश्न नगरसेवकांनी पालिका सभेत उपस्थित करताच मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, अभियंता आर. बी. गडाद यांची गोची झालेली दिसली. सर्वच २८ सदस्यांनी संकेश्वरातील अन्यायकारक पाणीपट्टी त्वरीत थांबवून वर्षाकाठी २ हजार रुपये पाणीपट्टी आकारणी करण्याची …
Read More »श्री शंकरलिंग सौहार्दला ५६ लाख रुपये नफा : सभासदांना २५ टक्के लाभांश जाहीर
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकरलिंग क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण हतनुरी यांनी भूषविले होते. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रध्दांजली …
Read More »संकेश्वर मराठा समाज सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मराठा समाज सोसायटीच्या वार्षिक सभेत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व अहवाल वाचन …
Read More »संगमला सहकार्य हवे : राजेंद्र पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : हिडकल डॅम येथील श्री संगम सहकारी साखर कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी सभासदांचे सहकार्य हवे असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. ते संगम साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या प्रतिमेचे …
Read More »संकेश्वर पालिकेच्यावतीने कार्यवाहीचा बडगा..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि संसुध्दी गल्लीत रस्त्या शेजारी बसून भाजीपाला विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापारींना आणि केळी, सफरचंदचे गाडे, भेळ गाडा हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम करुन दाखविले आहे. त्यामुळे आज बाजारात वाहतुकीची कोंडी थांबलेली दिसली. कालच्या पालिका सभेत कमतनूर वेस …
Read More »संकेश्वर पालिकेत रस्ता नामकरण विषयावर जोरदार चर्चा…
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उमेश सहभागी संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेच्या मासिक सभेत हिरण्यकेशी साखर कारखाना ते सोलापूर फाटा दरम्यानच्या जुन्या पी.बी. रोडला दिवंगत उमेश कत्ती मार्ग आणि पन्नास एकर जमीनीत साकारत असलेल्या निवासी योजनेला उमेश कत्ती नगर असे नामकरण करण्याच्या विषयावर सत्तारुढ आणि विरोधी नगरसेवकांत एकमत होऊ शकले नाही. …
Read More »सोयाबीनची तांबेऱ्यांने वाट लागली…
उत्पादन घटले, दरातही घसरण.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात अतिवृष्टी आणि तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे उत्पादन चांगलेच घटलेले दिसत आहे. दरात देखील मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळालेले दिसत आहे. सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ४८०० रुपये आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचे बंपर पीक हाती येणार अशी आशा बाळगली …
Read More »निलगार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… भावपूर्ण निरोपाने विसर्जन
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे सोमवार दि. १९ रोजी रात्री १.१० वाजता हिरण्यकेशी नदीत निलगार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, असा भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. निलगार गणपतीची विसर्जन मिरवणूक फटाक्यांच्या तुफान आतषबाजीत तासभर चाललेली दिसली. परंपरागत पद्धतीने विसर्जन.. संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार …
Read More »पिपल्स को-ऑप. सोसायटी प्रगतीपथावर : शहनाज गडेकाई
संकेश्वर (महंमद मोमीन) : पिपल्स मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी अल्पावधीत प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा शहनाज गडेकाई यांनी सांगितले. त्या संस्थेच्या ८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होत्या. प्रारंभी दिवंगत मंत्री उमेश कत्ती आणि दिवंगत महनिय व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत आणि अहवाल वाचन शामलिंग हालट्टी (सीईओ) यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta