निपाणी (वार्ता) : मिरज येथील सद्गुरू संत बाळूमामा भक्त भजनी मंडळातर्फे मिरज, आप्पाचीवाडी, मेतके मार्गे आदमापूर अशी पायी दिंडी काढण्यात आली. आप्पाचीवाडी येथे जात असताना आडी येथील डोंगराजवळील मल्लिकार्जुन मठामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांनी या दिंडीचे स्वागत केले. ही दिंडी मिरज येथून सोमवारी (ता.२९) …
Read More »मनरेगातून महात्मा गांधींचे नाव काढू नका
मुख्यमंत्री सिद्धरामय्या : व्हीबी-जी राम जी कायद्याची अंमलबजावणी न करण्याची मागणी बंगळूर : मनरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव काढून टाकणाऱ्या विकसित भारत – रोजगार हमी व उपजीविका मिशन (ग्रामीण) (व्हीबी-जी राम जी) या नव्या कायद्याची अंमलबजावणी करू नये, अशी ठाम मागणी करत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र …
Read More »‘ध्रुव एनजी’चे पहिले उड्डाण
स्वदेशी नागरी हेलिकॉप्टर निर्मितीत भारताचा ऐतिहासिक टप्पा बंगळूर : देशाच्या स्वदेशी एरोस्पेस उत्पादनातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, आयात केलेल्या हलक्या दुहेरी-इंजिन हेलिकॉप्टरला पर्याय म्हणून विकसित करण्यात आलेल्या ‘ध्रुव एनजी’ या पुढील पिढीच्या बहुउद्देशीय नागरी हेलिकॉप्टरने मंगळवारी पहिले यशस्वी उड्डाण केले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) निर्मित या हेलिकॉप्टरला केंद्रीय नागरी …
Read More »अखेर निपाणीतील इंदिरा कॅन्टीनचा पाया होणार मजबूत
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, आयुक्तांची भेट; नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : काँग्रेस सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने निपाणी येथे इंदिरा कॅन्टीन मंजूर करून सर्वसामान्यांना अल्प दरात नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी निधी मंजूर आहे. पण संबंधित कंत्राटदारांनी इंदिरा कॅन्टीन इमारतीचा पायाच डळमळीत केल्याने बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी आक्षेप …
Read More »निपाणीत आंतरराज्य बैलगाडी शर्यतींची तयारी पूर्णत्वाकडे
टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील यांची माहिती ; गुरुवारी शर्यतींचा थरार निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दौलत मळ्यातील कृषीधन दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (१ जानेवारी) विनालाठी-काठी आंतरराज्य जनरल बैलगाडी शर्यतीसह विविध शर्यतीचे आयोजन केले आहे. हालसिध्दनाथ मंदिर ते श्रीपेवाडी ते नांगनूर मळा (डांबरी पट्टा) …
Read More »कामगारांच्या हितासाठी विविध योजनांचा लाभ
मीनाक्षीताई पाटील ; अरिहंतच्या कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा निपाणी (वार्ता) : दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांनी प्रत्येकाला आपलेसे मानून सहकार, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक जीवनात काम करताना प्रत्येकांच्या अडचणी सोडविल्या. संघर्षमय वाटचालीत खचून न जाता संकटांना सामोरे गेले. कोणताही स्वार्थ, पदाची अपेक्षा न करता विकासात्मक व शाश्वत कामांना प्राधान्य दिल्याचे …
Read More »अक्कोळमधील रिव्हर्स तवेरा स्पर्धेत चेतन देवर्डे यांची तवेरा ठरली प्रथम
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील श्री सद्गुगुरु पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या यात्रेनिमित्त आयोजित रिव्हर्स तवेरा स्पर्धेत चेतन देवर्डे यांनी १० मिनिटात अंतर पार करून प्रथम क्रमांकाचे ५ हजार १ रुपयाचे बक्षीस पटकावले. माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी यांच्या गाडीने १२ मिनिटे १३ सेकंदात अंतर पार करून द्वितीय क्रमांक …
Read More »जळगे मलप्रभा नदीकाठी ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग; १२०० टन ऊस भस्मसात
खानापूर : खानापूर तालुक्यातील जळगे येथील मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे १२०० टन ऊस भस्मसात झाल्याची घटना सोमवारी घडली. या आगीत परिसरातील शेतकऱ्यांचे ४० लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, …
Read More »खानापूर पोलिस स्थानकाकडून गुन्हेगारांना अभय : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
खानापूर : खानापूर पोलिस स्थानकात चाललेल्या गैरकारभारामुळे गुन्हेगारांना अभय तर सामान्य नागरिकांना त्रास अशी काहीशी स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. खानापूर पोलीस स्थानकात चालू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत ब्लॉक काँग्रेसकडे अनेक …
Read More »मराठा समाजाच्या विकासासाठी मंजुनाथ भारती स्वामीजी आज खानापूरात मार्गदर्शन करणार!
खानापूर : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. परमपूज्य वेदांताचार्य मराठा जगद्गुरू श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी, गोसाई मठ, भवानी पीठ, गविपूरम (बेंगलोर) यांच्या दिव्य सान्निध्यात चिंतन बैठक आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 3.30 वाजता, खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या हरे कृष्ण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta