प्रगती नगरातील घटना; माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय निपाणी (वार्ता) : घरातील कचरा घंटागाडीला देताना घाईगडबडीने तीन लाखाचे सोन्याचे दागिने नगर पालिकेच्या घंटागाडीत दिले होते. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधून काढत प्रामाणिकपणे संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे आधुनिक युगातही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आला.निपाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे …
Read More »बोरगाव सर्कल कामाबाबत राजेंद्र पवार यांनी घेतली मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट
निपाणी (वार्ता) : बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरण कामाला विलंब होत असल्याने प्रवाशासह वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर- पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन माहिती दिली. मंत्री जारकीहोळी यांच्या अलदाळ येथील गेस्ट हाऊस मध्ये ही भेट घेतली. …
Read More »कर्नाटकातील २३ मंत्र्यांना खातेवाटप; डी. के. शिवकुमारांकडे महत्त्वाची खाती
बंगळुरू : कर्नाटकातील मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील २३ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. राज्यपाल कार्यालयाने बुधवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, खातेवाटप तात्काळ लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी अर्थ खाते, मंत्रिमंडळ व्यवहार, कर्मचारी व प्रशासकीय सुधारणा, गुप्तचर, माहिती, कायदा, न्याय व मानवाधिकार, संसदीय कामकाज व …
Read More »मजुरांची हत्या करणाऱ्यावर कारवाई करा : हिंदू राष्ट्र समन्वय समिततर्फे तहसीलदारांना निवेदन सादर
निपाणी (वार्ता) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील छत्तीसगड मधील दोन हिंदू स्थलांतरित मजुरांची करण्यात आलेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’तर्फे येथील तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांनी स्वीकारले. निवेदनातील माहिती अशी, कुलगाम येथे दीपक (वय २४) आणि भूपेंद्र …
Read More »खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात झालेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खानापूर येथील प्रथम वर्ग मुख्य दिवाणी व जेएमएफसी न्यायालयाने मंगळवारी …
Read More »निडगल सिद्धेश्वर मंदिर-खेमेवाडी मंदिर तोडफोड प्रकरणी संशयित ताब्यात; खानापूर पोलिसांकडून कसून चौकशी
खानापूर : खानापूर तालुक्यातील निडगल येथील सिद्धेश्वर मंदिर आणि खेमेवाडी येथील माऊली मंदिरातील मूर्तींच्या तोडफोडीच्या प्रकरणाचा तपास खानापूर पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. माळअंकले येथील एका शेतकऱ्याने संबंधित व्यक्तीला मंदिरात बसलेल्या अवस्थेत पाहिल्याचे …
Read More »राज्यात भ्रष्टाचाराशी तडजोड नाही; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
‘टीम कर्नाटक’च्या भावनेने जनसेवा करा बंगळूर : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘टीम कर्नाटक’च्या भावनेने एकत्रितपणे काम करून जनतेची सेवा करावी. भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रश्नच नाही, असा इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला. विधानसौधाच्या बँक्वेट हॉलमध्ये राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ …
Read More »जुन्या पीबी रोडवरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपणाला नागरिकांचा प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : क्रांती दिनानिमित्त नगरपालिका ते बस स्थानक पर्यंतच्या दुभाजकमध्ये ७५ शोभेचे झाडे लावण्यात आली. मराठा बँकचे संचालक बाबासाहेब तिप्पे यांनी स्वखर्चाने ही झाडे लावली आहे. ही मोहीम राबविण्यासाठी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, आरोग्य विभाग अधिकारी अभियंते विनायक जाधव यांच्यासह सफाई कर्मचारी यांनी सहकार्य लाभले. याशिवाय बाळासाहेब कमते …
Read More »के. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक धुळा सावंत यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव शिक्षण संघ संचालित के. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक धुळा सावंत यांनी प्रदीर्घ व यशस्वी शिक्षक सेवेनंत सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. के.एस पाटील हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी, स्पर्धात्मक परिस्थितीत शिक्षण संस्था चालवणे आव्हान असतानाही मुख्याध्यापक ए. ए. धूळा सावंत यांनी …
Read More »सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचा दलित मानसन्मान मेळाव्यात निर्धार
निपाणी (वार्ता) : आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे. कोणत्याही प्रसंगाला पुढे येऊन त्यांच्या कामाला बळ देण्याचा निर्धार करण्यात आल्याचे प्रा सुरेश कांबळे यांनी सांगितले. येथील डॉ. आंबेडकर विचारमंचतर्फे आयोजित कार्यकर्ता मानसन्मान मेळाव्यात ते बोलत होते. प्रा. कांबळे म्हणाले, जीवनात कार्यकर्ता हा केवळ कार्यकर्ता बनून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta