Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल हलशी येथे स्वातंत्र्य दिन साजरा

  खानापूर : श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल हलशी तालुका खानापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सदस्यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. बी. जी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल …

Read More »

कचऱ्याच्या वादातून थरार; खानापूर तालुक्यातील हेब्बाळच्या दाम्पत्यावर सांगलीत हल्ला, पत्नीचा मृत्यू

  खानापूर : कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे हेब्बाळ (ता. खानापूर) येथील दाम्पत्यावर हातोडी आणि चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत मनीषा मोहन केसरेकर (वय 37) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन नागाप्पा …

Read More »

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. केपीसीसी सदस्या व कर्नाटक राज्य महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया दत्तकुमार पाटील व सुजय काकासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले. टाऊन …

Read More »

स्तवनिधीत स्वातंत्र्यदिन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित बाल विकास मंदिर, पी. जी. विद्यामंदिर, ए. एस. पाटील हायस्कूल, बी. टी. पाटील अँड सन्स पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी वंदे मातरम देशभक्तीपर गीत म्हणण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल, नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर आणि संचालकांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे …

Read More »

कर्नाटक सरकारचा गुटखा, पान मसाला बंदीचा निर्णय मागे

  बेंगळुरू : कर्नाटक सरकारने गुटखा आणि तंबाखूयुक्त पान मसाल्यावरील बंदी लागू केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अधिकाऱ्यांना बंदीचा आदेश मागे घेण्याचे निर्देश दिले. भाजप तसेच काँग्रेसच्या काही आमदारांनी या निर्णयाला विरोध करत सुपारी उत्पादक शेतकऱ्यांवर आणि बाजारपेठेवर त्याचा …

Read More »

जांबोटी विद्यालयातील कुस्ती मॅटचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

  जांबोटी : विद्यार्थी दशेत यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अपयशानंतर खडतर परिश्रम करून त्याचे यशात रूपांतर करण्याची क्षमता ज्याच्यात असते, तोच जीवनात यशस्वी होतो, असे प्रतिपादन बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले. जांबोटी (ता. खानापूर) येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात बेळगाव रॉयल राऊंड टेबलच्या …

Read More »

निपाणीतील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात श्रावणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुरातन महादेव मंदिरातील श्री महादेव जप मंडळ, निलांबिका महिला बळग, महादेव गल्लीतर्फे श्रावण महिन्याचे औचित्य साधून येथील पुरातन महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही २३ व्या जपनाम सोहळ्यसब सव मल्लिकार्जुन वामीजी, श्री. मुरुधेद्र स्वामी विरक्तमठ यांच्या सानिध्यात प्रारंभ झाला. जपनाम कार्यक्रमात दररोज पहाटे ५-४५ ते ६ …

Read More »

मद्यपींची ‘गटारी’; पोलिसांची ‘खबरदारी’

  हॉटेल, चिकन मटण दुकानासमोर रांगा निपाणी (वार्ता) : गुरुवारपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. आता महिनाभर हात लावायचा नाही. असे स्वतःलाच बजावत मद्यपी आणि मांसाहारप्रेमी निपाणीकरांनी यंदाची ‘गटारी अमावस्या’ बुधवारी (ता. १२) साजरी केली. त्या पार्श्वभूमीवर हॉटेल्समध्ये टेबलमिळवण्यासाठी ‘वेटिंग’, चिकन मटन दुकानासह वाईन्स शॉपसमोर रांगा लावण्याची वेळ तळीरामांवर आली. …

Read More »

कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री शिवराज तंगडगी यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : निर्वाचित मंत्री आणि भोवी समाजाचे प्रेरणादायी नेतृत्व शिवराज तंगडगी यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाले आहे. त्यानिमित्त माजी जिल्हा पंचायत सदस्य व ओ सी सी आय डायरेक्टर राजेंद्र पवार -वडर यांनी बेंगळुरू येथे भेट घेऊन कोल्हापूरचे आराध्य दैवत अंबाबाई देवीचीची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी …

Read More »