निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बागवान ओढा चिमगावकर गल्लीतील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठोबा देव प्रतिष्ठानकडून मंगळवार (18 ते 25) ऑगष्ट अखेर अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. पारायण अधिष्ठान सतीश काजवे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सोहळा काळात दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन, हरिजागर …
Read More »धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगरमधील समस्यांना जबाबदार कोण?
श्रीराम सेना हिंदुस्थान निपाणी तालुका उपाध्यक्ष दिपक खापे यांचा सवाल निपाणी (वार्ता) : निपाणी येथील छत्रपती संभाजी महाराज घरात मंजुर झालेले सार्वजनिक शौचालय आणि इतर काम अर्धवट ठेवुन स्थानिक नागरीकांना त्रास होत आहे. वर्षा पुर्वी धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगर निपाणी येथील मंजुर करण्यात आलेले सार्वजनिक शौचालय मंजुर होवुनही …
Read More »स्तवनिधी येथील पी. जी. विद्यामंदिर, ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये पहिली पालक सभा
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित स्थवनिधी येथील पी. जी. विद्यामंदिर व ए. एस. पाटील हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2026–27 मधील पहिली पालक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी शीतल चेंडके, प्रकाश माने व अनिल कोथळे उपस्थित होते. पी जी …
Read More »ई -केवायसी नाही तर रेशनवरील धान्याला मुकाल
शेकडो कुटुंबीय केवायसी पासून दूरच ; प्रत्येक रेशन दुकानात सुविधा उपलब्ध निपाणी (वार्ता) : शिधापत्रिकेवरील धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासह मृत, स्थलांतरित आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिके तून वगळण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसीची मुदत संपलेल्या शिधापत्रिकांवरील सदस्यांना आता पुन्हा ओळख पडताळणी करावी …
Read More »क्रांती दिनानिमित्त जुन्या पी. बी. रोड वरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : क्रांती दिनानिमित्त नगरपालिका ते बस स्थानक पर्यंतच्या दुभाजकमध्ये ७५ शोभेचे झाडे लावण्यात आली. मराठा बँकचे संचालक बाबासाहेब तिप्पे यांनी स्वखर्चाने ही झाडे लावली आहे. ही मोहीम राबविण्यासाठी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, आरोग्य विभाग अधिकारी अभियंते विनायक जाधव यांच्यासह सफाई कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी माजी नगरसेवक …
Read More »निपाणी भागात ऊस लावणीची लगबग
चांगला पाऊस झाल्याचा परिणाम : नवनवीन जातीच्या उत्पादनाकडे कल निपाणी (वार्ता) : तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याने सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत असून विहिरीही भरल्या आहेत. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीकडे वळले असून परिसरातील शेतशिवारात ऊस लागवडीची लगबग पाहावयास मिळत आहे. निपाणी तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कुपनलिकानाही पाणी वाढले …
Read More »विद्यार्थ्यांनी प्रगती करायची असेल तर मोबाईलपासून दूर राहा : रमेश पाटील
सलामवाडी येथे कै. तुकाराम आण्णा पाटील यांच्या ७व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना स्टील ग्लास, पेन व मिठाईचे वाटप दड्डी : सलामवाडी (ता. हुक्केरी) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत कै. तुकाराम आण्णा पाटील (गुरुजी) यांच्या ७व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना ५० स्टील ग्लास, पेन व मिठाईचे वाटप करण्यात आले. कै. तुकाराम आण्णा पाटील …
Read More »उद्यान, बस स्टॉप स्मशानभूमीसाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बेनाडी मल्लिकार्जुन नगरातील लोकवस्ती वाढली आहे. पण या ठिकाणी स्मशानभूमी, बस स्थानक निवारा शेड आणि उद्या नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ वरील गोष्टींची पूर्तता करावी या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकातर्फे हसीलदार कार्यालयाला दिले. निवेदनातील माहिती अशी, गेल्या पंचवीस वर्षापासून मल्लिकार्जुन नगरात आणि …
Read More »पारदर्शी कारभारामुळे ‘भाग्यलक्ष्मी संस्था’ नावारूपास; सहकाररत्न उत्तम पाटील
बोरगाव भाग्यलक्ष्मी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : स्पर्धेच्या युगात नियोजना अभावी अनेक संस्था अडचणीत येत आहेत. युवा उद्योजक माणिक कुंभार आणि संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे बोरगांव भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था सहकार क्षेत्रात नावारूपास आली. आहे. सहकारी संस्था टिकवण्यासाठी तारेवरची कसरत आहे, असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील …
Read More »दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक
बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना औराद तालुक्यातील वडगाव येथे उघडकीस आली. मुलगा बेपत्ता झाल्याचे सांगून वडिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. रविवारी हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर तालुक्यातील कावळगड येथील संजय यांचा विवाह वर्षभरापूर्वी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta