खानापूर : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. परमपूज्य वेदांताचार्य मराठा जगद्गुरू श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी, गोसाई मठ, भवानी पीठ, गविपूरम (बेंगलोर) यांच्या दिव्य सान्निध्यात चिंतन बैठक आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 3.30 वाजता, खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या हरे कृष्ण …
Read More »खानापूर तालुक्यातील काही गावात उद्या वीजपुरवठा खंडित
खानापूर : कर्नाटक विद्युत प्रसारण निगम लिमिटेडकडून तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे खानापूर तालुक्यात सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित राहणार आहे. 110 के. व्ही. खानापूर उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याने तालुक्यातील अनेक गाव व परिसरांना त्याचा …
Read More »हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला
खानापूर : हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हलगा आणि परिसरात अध्यक्षांवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून जखमी झालेल्या सुनील पाटील यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हलगा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमावेळी झालेल्या क्षुल्लक …
Read More »ग्रामविकासाच्या दिशेचे महत्त्वाचे पाऊल : सहकाररत्न उत्तम पाटील
बोरगाववाडीत रस्ते, गटार कामाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : ढोणेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून बोरगाव वाडी येथे रस्ता आणि गटार बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. या कामाचा प्रारंभ सहकाररत्न उत्तम पाटील*यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत …
Read More »विज्ञान प्रदर्शन स्पर्धेतील विजेत्यांना युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्याकडून बक्षीस वितरण
विज्ञानाला प्राधान्य द्या : राहुल जारकीहोळी यमकनमर्डी : सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने दड्डी आणि हुनूर मास्तीहोळी क्लस्टरअंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी हुक्केरी तालुक्यातील अलदाळ गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बीडीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी रोख बक्षीस व …
Read More »श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे रविवारपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला
खानापूर : खानापूर तालुक्यातील श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या सौजन्याने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला 2025–26” चे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता श्री महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी येथे श्री. पी. रामाप्पा B.E.O, खानापूर …
Read More »आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ क्षेत्र विकासासाठी भरीव निधी देण्याची मंत्री यतीन्द्र सिद्धरामय्या यांची ग्वाही
निपाणी (वार्ता) : कर्नाटकाचे मंत्री यतीन्द्र सिद्धरामय्या यांनी आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ तीर्थक्षेत्राला शुक्रवारी (ता.२६) भेट दिली. यावेळी त्यांनी हालसिद्ध नाथांचे दर्शन घेऊन या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. मंत्री यतीन्द्र सिद्धरामय्या यांनी बेळगाव येथील अधिवेशनाचे काम आटोपून निपाणीमार्गे आप्पाचीवाडी येथील तीर्थक्षेत्राला भेट दिली. यावेळी …
Read More »इंदिरा कॅन्टीनच्या कामाबाबत कंत्राटदाराची कानउघाडणी
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळेंकडून पाहणी ; दर्जात्मक कामाची सूचना निपाणी (वार्ता) : कष्टकरी व सामान्यांनाना ५ रुपयात नाश्ता आणि १० रुपयात जेवण देण्यासाठी सिद्धरामय्या सरकारने निपाणी येथे इंदिरा कॅन्टीन मंजूर केले आहे. इमारतीसाठी ४८ लाख आणि स्वयंपाक खोलीसाठी ८७ लाखाचा निधीही दिला आहे. येथील बस स्थानकाच्या आवारात कॅन्टीन इमारत …
Read More »हलशी- नागरगाळी रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा; रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
खानापूर : हलशी, हत्तरवाड, मेंढेगाळी, हलगा, कीरहलशी, मेरडा, करजगी, बस्तवाड, सुल्लेगाळी व नागरगाळी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हलशी- नागरगाळी रस्ता म्हणजे वाहतुकीचा मार्ग नव्हे तर “दररोज मृत्यूकडे नेणारा राजमार्ग” बनला आहे. या रस्त्यावरून दररोज खानापूर, बेळगाव, नंदगड या भागात नोकरी, व्यवसायानिमित्त शेकडो वाहन चालक ये-जा करीत असतात. …
Read More »शट्टीहळ्ळी (ता. हुक्केरी) येथे भरदिवसा घरफोडी; 3 लाखाचा ऐवज लंपास
हुक्केरी : शट्टीहळ्ळी तालुका हुक्केरी येथे बुधवार दिनांक 24 रोजी दुपारी भरदिवसा बंद घराचे दरवाजे तोडून चोरी करण्यात आली. मंगळवारी सालाबाद प्रमाणे देवीचा गोंधळ उत्सव रात्रभर पार पडला. त्यानंतर गावकऱ्यांसाठी आयोजन करण्यात आलेल्या महाप्रसादासाठी नागोजी तुकाराम कळविकट्टे हे आणि त्यांचे कुटुंबीय घर बंद करून भावेश्वरी मंदिराकडे गेले होते. ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta