खानापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्याच्या बळावर यश संपादन केले पाहिजे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपल्यास आजची विद्यार्थिनी भविष्यातील एक सक्षम ‘ताराराणी’ म्हणून घडेल, असे प्रबोधनात्मक व प्रेरणादायी उद्गार यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध अभ्यासक प्रा. डॉ. …
Read More »ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना महत्त्वाचे आवाहन करत ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणत्याही रेशन दुकानदाराला एक रुपयाही देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. सध्या खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया शासनाकडून पूर्णपणे …
Read More »सलामवाडी ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांग नागरिकांसाठी विशेष
तपासणी व पुनर्वसन शिबिर; 50 लाभार्थ्यांनी घेतला लाभ दड्डी : जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत बेळगाव तसेच महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC), बेळगाव यांच्या वतीने सलामवाडी ग्रामपंचायत येथे गुरुवारी दिव्यांग नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय तपासणी व पुनर्वसन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला दिव्यांग नागरिकांचा …
Read More »प्लॅस्टिक, ताडपत्रीची निपाणी खरेदी-विक्री
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली : शेतकऱ्यांचीही लगबग सुरू निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील पावसाला प्रारंभ झाला आहे.त्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारात प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रांची दुकाने सजली आहेत. पाऊस सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यासह मेंढपाळ बांधवाकडून ताडपत्री, प्लॅस्टिक कापड खरेदीसाठी येथील बाजारपेठेमधील दुकानांमध्ये गर्दी होत आहे. महागाई आणि पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे …
Read More »लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या घटनेचा निषेध; निपाणीत केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक
निपाणी (वार्ता) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी निपाणी व बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस ब्लॉक काँग्रेसतर्फे धर्मवीर संभाजी चौकात मानवी साखळीसह आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलना दरम्यान जब-जब …
Read More »धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फे नागरी सत्कार
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फे न्यु संभाजी नगर मधील सुपुत्र आदित्य अरूण बुरूड याने भारतीय सैन्य दलामधील प्रशिक्षण पुर्ण करून देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी स्वताला समर्पित केले आहे. या यशाबद्दल त्याचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरूण मंडळातर्फ नागरी सत्कार करूण भावी वाटचालीस शुभेच्छा …
Read More »निपाणीतील पर्यावरण प्रेमी शिक्षक दाम्पत्य बेळगाव येथील पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील महांतेश नगरमधील महंत भवनात रत्नाबाई व कल्याणप्पा उदगट्टी सोशल फाउंडेशन, सरोजनी व आणि महालिंगप्पा नांदगाव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान सोहळा पार पडला यावेळी,सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, शेती, उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८५ मान्यवरांचागौरव करण्यात आला. त्यामध्ये येथील पर्यावरण …
Read More »महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेतर्फे जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल महात्मा बसवेश्वर क्रेडिट संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सहकाररत्न डॉ. सी. …
Read More »नाथाजीरावांनी शिक्षणातून बहुजनांच्या उत्थानाचे कार्य केले
पत्रकार वासुदेव चौगुले : खानापूर मराठा मंडळ महाविद्यालयात स्मृतिदिनानिमित्त अभिवादन खानापूर : नाथाजीराव हलगेकर यांनी जातीपातीला थारा न देता बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर अपार कष्ट घेतले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मराठा मंडळ संस्थेचे नेटाने सारथ्य करत ज्ञानदानाचे प्रभावी जाळे उभे केले. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी ज्ञानप्रसाराचा प्रभावीपणे वापर केला असे …
Read More »निपाणीत गुरुवारी धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी
निपाणी (वार्ता) : दिल्ली येथील पोलीसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून आश्रुधुर सोडून मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण केलेल्या आंदोलनाला हुकूमशाही सरकार घाबरली आहे. पोलीस बळाचा गैरवापर करून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना अटक केली. हे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta