Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम निकृष्ट दर्जाचे, पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जत-जांबोटी रस्त्यावरील जांबोटी क्राॅसवरील बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या सीडीेचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन महिना गेला तरी वाहतुकीस योग्य रस्ता न झाल्याने याकडे खानापूर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या मयेकर नगर, विद्या नगरातील नागरिकांना रस्ता बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा …

Read More »

आप्पाचीवाडी येथे भर दिवसा चोरी

  कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे भर दिवसा चोरी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 21 रोजी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील हॉटेल व्यावसायिक  आप्पासो दादू मेंथे यांच्या म्हाकवे रस्त्यावर असणाऱ्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे दार मोडून घरामध्ये असणारे पाच तोळे सोने व रोख रक्कम …

Read More »

मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलाची श्रमदानातून डागडुजी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. पुलावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बेळगाव- कुसमळी चोर्ला मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला खुप मोठा अडथळा निर्माण होत आहे. याची जाणीव कुसमळी गावच्या भाजप युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी पवन गायकवाड, अनंत सावंत पंचायत राज्य …

Read More »

कारलग्यात घरावर झाड कोसळून नुकसान; माजी आमदार अरविंद पाटलांचे सहकार्य

  खानापूर (प्रतिनिधी) : कारलगा (ता. खानापूर) येथील वामन बळवंत पाटील यांच्या राहत्या घरावर मुसळधार पावसामुळे सावरीचे झाड घरावर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँक विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी रात्रीच्या वेळी कारलगा येथे मुसळधार पावसात उपस्थिती लावून मदत केली. त्यांनी लागलीच अधिकाऱ्यांना …

Read More »

बिरदेव यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांची गर्दी

  विविध धार्मिक कार्यक्रम : शर्यती, स्पर्धेचे आयोजन कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मानकरी, पुजारी, धनगर बांधव यांच्या उपस्थितीत सकाळी सात व संध्याकाळी सात वाजता आरती करण्यात आली. मंगळवार तारीख 18 रोजी …

Read More »

वसुबारसने दिवाळीला प्रारंभ

  शहरासह ग्रामीण भागात गायीची पूजा : खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी (ता.२१) वसुबारसने दीपोत्सवाला प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र खरेदीला उधाण आले आहे. शुक्रवारी अनेक कुटुंबानी गाईला ओवाळणी करून नैवेद्य देऊन या उत्सवाची सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरणामुळे निर्बंध असल्याने …

Read More »

रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हत्तरगी टोल नाक्यावर अडवले

  कार्यकर्त्यांचा रस्त्यावरच ठिय्या : संकेश्वर पोलिसाकडून अटक व सुटका निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश …

Read More »

परतीचा पाऊस तंबाखूच्या मुळावर!

पाण्यामुळे तंबाखू कोमेजला : शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी निपाणी (वार्ता) : गेल्या चार दिवसापासून निपाणी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. आठ महिन्याचे ऊस पिक संपूर्णपणे शेतात आडवा झाला आहे. तर तंबाखू पिकाला पाणी लागून तंबाखू …

Read More »

आंतरराज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने आरेकर सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे कर्नाटकक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यांच्या वतीने अंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा, बेळगाव येथे पार पडला. आश्रय नगर येथील मराठी मुलांच्या शाळेच्या शिक्षिका ताई दिनकर आरेकर त्यांना आंतरराज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी …

Read More »

नंदगड ग्रा. पं. भ्रष्टाचार चौकशीच्या आंदोलनाला माजी ग्रा. पं. सदस्य गुंडू हलशीकराचा पाठींबा

  खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीमध्ये 65 लाख रुपयाचा अपहार झालेल्या आरोपाची जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याने चौकशी करावी यासाठी नंदगड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदारसह 21 सदस्यानी नंदगड ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यापासून नंदगड ग्रामपंचायतमध्ये 65 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी व्हावी यासाठी ग्रामपंचायत …

Read More »