निपाणी (वार्ता) : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील दहावी परीक्षेत येथील बीएसएम बॉईज हायस्कूल मधील विद्यार्थी साईराज ज्योतिबा पाटील याला ९८.७२ टक्के गुण मिळाले होते. तरीही त्याच्यासह कुटुंबीयांनी उत्तर पत्रिकांचे फेर मूल्यांकन करण्याची मागणी केली. त्यानुसार हेअर मूल्यांकन होऊन त्याला ९९.०४ टक्के गुण मिळाल्याने कर्नाटक राज्यात मराठी विभागात त्याने प्रथम …
Read More »बेल्लद बागेवाडी अर्बन सौहार्द बँकेच्या निपाणी शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथील अशोक नगरमध्ये बेल्लद बागेवाडी येथील बेल्लद बागेवाडी अर्बन सौहार्द संस्थेच्या निपाणी शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. आडी येथील मठाचे शिवानंद स्वामु व आडी दत्त मंदिर मठाचे परमात्माराज महाराजांच्या प्रमुख उपस्थितीतहा कार्यक्रम पार पडला. बँकेचे अध्यक्ष पवन कत्ती म्हणाले, १९४४ मध्ये स्थापन झालेली या बँकेची ही …
Read More »निपाणीत कोरवी समाज भवनाचे श्रीमंत दादाराजे देसाई यांच्या हस्ते उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथे कोरवी गल्ली येथे श्रीमंत सिद्धोजी राजे निपाणकर -सरकार यांनी कोरवी समाजाला दिलेल्या जागेमध्ये समाजाने स्वखर्चाने समुदाय भावनाची निर्मिती केली आहे. त्याचे उद्घाटन श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर -सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. समुदाय भावनाच्या उद्घाटन प्रसंगी कोरवी समाजातील महिला पाण्याच्या घागऱ्यांची सवाद्य मिरवणूक काढून भावनांमध्ये श्रीमंत …
Read More »खानापूर-तालगुपा हा राज्यमार्ग महामार्गात समाविष्ट करा
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचे मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर तालगुपा हा राज्यमार्ग आहे. असे एकूण सात राज्यमार्ग असुन खानापूर तालगुपा हा एक राज्यमार्ग आहे. या राज्यमार्गाचा महामार्गात समाविष्ठ करावा, अशा मागणीचे निवेदन नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी बेंगलोर येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे …
Read More »शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य कराव्यात
राज्य सहशिक्षक संघ; पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्य प्रौढशाळा सहशिक्षक संघाच्या चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा शाखेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन देऊन विविध मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली आहे. सरकारी आणि अनुदानित माध्यमिक …
Read More »ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १२ रोजी आरक्षण सोडत
आतापासूनच नेते मंडळीकडे फिल्डिंग; राजकीय हालचालींना वेग निपाणी (वार्ता) : ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर अडीच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण आले होते. सध्या अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात आला असून त्यानंतर आता अडीच वर्षाच्या कालावधीसाठी कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा आरक्षण प्रक्रिया पार पडणार …
Read More »निपाणी बंदचे आवाहन मागे; उद्या सर्व व्यवहार सुरळीत
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि निपाणी येथील आक्षेपार्ह स्टेटसच्या घटनेमुळे दोन दिवसापासून निपाणी शहरातील वातावरण तनावग्रस्त बनले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध हिंदू संघटनांनी शुक्रवारी (ता.९) बंदची हाक दिली होती. यासंदर्भात गुरुवारी (ता.८) सायंकाळी बैठक होऊन शहरातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार करून शुक्रवारी (ता.९) पुकारलेला बंद मागे घेण्यात …
Read More »खानापूर तालुक्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील; माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर
उद्योग, महसूल, आरोग्यमंत्र्यांची घेतली भेट खानापूर : खानापूर तालुक्यात महसूल, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आहेत. या समस्यांकडे संबंधित खात्यांच्या नूतन मंत्र्यांचे लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी बुधवारी (दि. ७) बंगळूरमध्ये उद्योग …
Read More »कर्नाटक राज्य स्पर्धेत कु. वैभव पाटील याला दोन सुवर्णपदके
खानापूर : कु. वैभव मारुती पाटील मुळगाव बिदरभावी तालुका खानापूर आत्ता बेंगलोरमध्ये शिकत असलेला व धावण्याचे ट्रेनिंग बेंगलोर येथे घेत असलेला हा एक खानापूरचे सुवर्ण रत्न आहे. बेंगलोर येथे कंटिंरिवा स्टेडियम येथे रविवार दिनांक 04 जून 2023 रोजी संपन्न झालेल्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुमार वैभव पाटीलने 9000मी. व 10000 मी. …
Read More »नांदेड घटनेतील तरुणाला न्याय मिळावा
जत्राट वेस बौद्ध समाजातर्फे घटनेचा निषेध : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : नांदेड जिल्ह्यातील बोंढार (हवेली) येथील बौद्ध तरुण अभय भालेराव या तरुणाचा जातीवादी गावगुंडानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरुन खून करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करून तिचाही खून करण्यात आला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta