खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मतदार संघात पहिल्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खानापूर शहरात शक्तिप्रदर्शन होत आहे. मात्र बुधवारी दि. १९ रोजी भाजपचे उमेदवार विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले. यावेळी मिरवणुकीची सुरूवात जांबोटी क्राॅसवरील बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. प्रसंगी जवळपास …
Read More »खानापूर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतून नाराजी
पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच उमेदवाराचे नाव जाहीर खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षापासुन खानापूर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खेडोपाडी जाऊन समस्यांचे निवारण केले. खेड्यापाड्यात आम आदमी पक्षाचा प्रसार करून लोकाच्या मनात आम आदमी पक्षाबदल आदर निर्माण केला. सरकारी कार्यालयात लोकांच्या समस्यांचे निवारण केले. खानापूर आम आदमी पक्ष …
Read More »सीमाभागात केळीबागांना तापमानाचा फटका
बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, कोगनोळी परिसरातील चित्र कोगनोळी : गेल्या पंधरवड्यापासून निपाणी तालुक्यात तापमानाचा पारा वाढला असून सकाळी ८ वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. एप्रिल महिन्यात ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केळी पिकावर तापमानाचा परिमाण होत आहे. अशा परिस्थितीत केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. कोगनोळीसह सीमाभागात अनेक …
Read More »शक्तिप्रदर्शनाने डॉ. अंजली निंबाळकर यांचा अर्ज दाखल
बेळगाव : राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र बंडखोरीचे सत्र सुरु झाले असून बेळगावसह संपूर्ण राज्यभरात हि विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. बेळगावमधील चारही मतदार संघात ‘टफ फाईट’ देण्यास भाग पाडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची धास्ती राष्ट्रीय पक्षांनी घेतली असून आज खानापूर मतदार संघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. …
Read More »राष्ट्रवादीतर्फे उत्तम पाटील यांचा निपाणीतून उमेदवारी अर्ज दाखल
निपाणी (वार्ता) : उत्तम पाटील यांना सोमवारी (ता.१७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बी. फॉर्म मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी (ता.१८) उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून शहरातील विविध मार्गावरून दुचाकी रॅली काढून निवडणूक अधिकारी जी. एन. मंजुनाथस्वामी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गोपाळ नाईक, अशोककुमार असोदे, माजी नगराध्यक्ष विलास …
Read More »उपनगरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध
उत्तम पाटील : रामनगरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विकास आला जात असला तरी अजूनही उपनगरात अनेक समस्या तशाच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ आहेत. अद्याप उपनगरात २४ तास पाण्यासह इतर कामे बाकी आहेत. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबी गांभीर्याने घेऊन उपनगरातील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील …
Read More »धजद, रयत संघटनेतर्फे राजू पोवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. सोमवार (ता.१७) पाचव्या दिवशी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी धजद आणि रयत संघटनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी समर्थक व कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नापा पुजारी व धजदच्या राज्यसचिव सुनिता व्होनकांबळे, निपाणी ब्लॉक …
Read More »४० टक्के कमिशन सरकारला फक्त ४० जागा द्या : राहुल गांधी
भालकी, हुमनाबाद येथे जाहीर सभांना संबोधन बंगळूर : कर्नाटकात भाजपच्या अधिपत्याखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘४० टक्के कमिशन सरकार’ चालवणाऱ्या सत्ताधारी पक्षाला केवळ ४० जागा देण्याचे आवाहन केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना, पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला आमदार खरेदी करण्याची …
Read More »निपाणीतून युवा नेते उत्तम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी
कार्यालयातील बैठकीत घोषणा : पहिल्या यादीतच मिळाली उमेदवारी निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांना सोमवारी (ता.१७) विधानसभेसाठी निपाणीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच निपाणी भागात विधानसभेसाठी पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे उत्तम पाटील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून …
Read More »मुरलीधर पाटील यांचा शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल
खानापूर : खानापूर मतदारसंघातून कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे अर्ज दाखल करण्यात आला. मिरवणुक खानापूर शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीत अग्रभागी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta