संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचं एक काम बारा महिने थांब. असा प्रकार चालला आहे. याला अभियंता आर. बी. गडाद कारणीभूत ठरले आहेत. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील उपाध्ये चाळीतील गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. कृष्णा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि उपाध्ये चाळीतील लोक गटारीच्या सांडपाण्यातून ये-जा करीत आहेत. याविषयी …
Read More »संकेश्वरात चोरांचे पोलिसांना “चॅलेंज”…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर भागात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना घडू लागल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. लोकांत चोरीच्या घटनांची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. संकेश्वर पोलीस चोरांना पकडणेत अपयशी ठरल्याची चर्चा होताना दिसत आहे. संकेश्वर पोलीस ठाण्याचा दर्जा पोलीस निरीक्षक पदाने वाढला आहे. पण संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी …
Read More »निपाणीत शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
निपाणी : केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि रोटरी क्लब, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने लिव्हरतज्ञ, गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संतोष हजारे यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉल निपाणी येथे होणार आहे. शनिवारी (ता. 4) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सदर शिबिर होणार आहे. यावेळी पोटदुखी, लिव्हरला सुज येणे, …
Read More »शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रशांत पाटील विशेष पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, डॉक्टर, उद्योजक, समाजिक कार्य करणार्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन नष्टे लॉन कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित निपाणी येथील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष प्रशांत ऊर्फ उदय पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उल्लेखनीय कार्याची …
Read More »कोगनोळीत नामदार शशिकला जोल्ले यांची प्रचार सभा
कोगनोळी : शिक्षक व पदवीधर मतदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीत नामदार शशिकला जोल्ले यांची प्रचार फेरी बुधवारी दुपारी नुकतीच संपन्न झाली. येथील श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना व पदवीधरांना उमेदवार अरुण शहापूर व हनुमंत निराणी यांना प्रथम पसंतीचे मतदान देऊन विक्रमी मतांनी निवडून …
Read More »मेरडा ग्रा. पं. सदस्य महाबळेश्वर पाटीलकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मेरडा गावचे सुपुत्र व उद्योजक हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य शिक्षणप्रेमी महाबळेश्वर पाटील गेल्या कित्येक वर्षापासुन मेरडा प्राथमिक मराठी शाळेत हजर विद्यार्थ्याना प्रत्येक दिवसाला एक रूपया देण्याचा उपक्रम राबविला. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्याची पटसंख्या वाढली, मुलाना नियमित शाळेत जाण्याची सवय लागली. त्याच्या या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनाही आर्थिक …
Read More »पाठ्यपुस्तक सुधारणा वाद; शिक्षणमंत्री उद्या देणार अहवाल
अभ्यास करून निर्णय घेणार, लेखक, कवींचा वाढता विरोध बंगळूर : पाठ्यपुस्तक पुनरावृत्ती वादाच्या संदर्भात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश उद्या (ता. २) अहवाल सादर करतील. या अहवालाचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सांगितले. राज्यातील मानसिकतेला हादरवून सोडणाऱ्या वादाच्या संदर्भात सर्वसमावेशक …
Read More »निडसोसी श्रींचे पोर्ट्रेट पेंटिंग तयार…
संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी प्रसिद्ध चित्रकारांसाठी आपला चार तासांचा बहुमोल वेळ देऊन कलेचा गौरव केला. चित्रकारांनी निसर्गरम्य पत्रिबनात एकाच ठिकाणी तीन तास स्वामीजींना स्थिर बसण्यास भाग पाडत स्वामीजींचे सुंदर पोर्ट्रेट पेंटिंग चित्र रेखाटले. कर्नाटक महाराष्ट्र राज्यात नावाजलेल्या चित्रकारांना श्रींच्या अनुमतीने सदाशिव कुरबेट यांनी निमंत्रित …
Read More »शैक्षणिक साहित्य महागले..
संकेश्वर (महंमद मोमीन) : पालकांच्या खिशाला शैक्षणिक साहित्याचे दर परवडेनासे झालेले दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे पालकांना शैक्षणिक साहित्यावर फारसे पैसे खर्च करावे लागले नव्हते. यंदा मात्र पालकांना शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. वह्या (नोटबूक), कंपास, कलर बाॅक्स, टिफिन बाॅक्स, काॅलेज नोटबूक, …
Read More »रत्नशास्त्री मोतीवाला ‘प्राईड ऑफ इंडिया भास्कर’ पुरस्काराने सन्मानित
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार : सामाजिक कार्याची दखल निपाणी(वार्ता) : प्रख्यात रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांच्या देहावसानानंतर त्यांच्या विद्येचा, सामाजिक कार्याचा वारसा जतन करीत अखंडपणे रत्नसेवेतून जनसेवेचे उत्तुंग कार्य साकारणारे त्यांचे सुपुत्र ए. एच. मोतीवाला यांच्या या क्षेत्रातील अलौकिक कार्याला अनुसरून त्यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने दिला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta