आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २० ग्रँड स्लॅम खिताब नावावर करणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्र पोस्ट करून त्यातून त्यानं आपल्या चाहत्यांना निवृत्तीची बातमी दिली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेवर कप स्पर्धेनंतर आपण निवृत्त होत असल्याचं रॉडर फेडररनं या पत्रामध्ये नमूद केलं …
Read More »सौरव गांगुली आणि जय शाह 2025 पर्यंत बीसीसीआयमध्ये करणार राज
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढणार आहे. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. याचा थेट फायदा सौरव गांगुली आणि जय शाह यांना मिळाला आहे. 2019 मध्ये सौरव गांगुली आणि जय शाह यांनी बीसीसीआयची सुत्रे हातात …
Read More »आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप
नवी दिल्ली : आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 क्रमावारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धत दमदार प्रदर्शन करणार्या विराटला ’प्लेअर ऑफ टूर्नामेन्ट’ म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला मिळाला. जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणार्या विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या …
Read More »ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल …
Read More »पाकिस्तानचा अफगाणवर एक गडी राखून विजय; पाकिस्तान अंतिम फेरीत
शारजा : कमी धावसंख्येच्या आव्हानानंतरही अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक गडी राखून पराभव केला आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. भारत आणि अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले. अफगाणिस्तानला ६ बाद १२९ असे रोखल्यानंतर पाकिस्तानने १९.२ षटकांत ९ बाद १३१ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना …
Read More »भारताचा पाकवर 5 गड्यांनी दणदणीत विजय
दुबई : आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकात 148 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 5 विकेट्स राखून पाकिस्तानच्या संघाला धुळ चारली. दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब …
Read More »भारत आणि पाकिस्तान आज आमनेसामने
दुबई : भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. आशिया कप 2022 स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. आता युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज रोहित शर्माच्या टीम इंडियाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. बाबर आझमच्या पाकिस्तानी फौजेनं टीम इंडियाचं विश्वचषकातलं निर्विवाद वर्चस्व मोडून काढलं, …
Read More »आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानची विजयी सलामी!
अफगाणिस्तानचा श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय दुबई : शनिवारपासून (२७ ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने दणदणीत विजय मिळवत श्रीलंका संघाला धूळ चारली. श्रीलंकेने दिलेल्या १०६ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान संघाने अवघी दहा षटके आणि एका चेंडूत पूर्ण केले. अफगाणिस्तानने श्रीलंकेवर आठ गडी राखून …
Read More »आजपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
अफगाणिस्तान-श्रीलंका सलामीची लढत दुबई : कमालीच्या अनिश्चिततेनंतरही लोकप्रिय असलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आशियाई देशांमधील रणसंग्रामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. आशियाई वर्चस्वाचे उद्दिष्ट असले, तरी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच उपखंडातील संघ आपली रणनीती निश्चित करेल. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढतीने या स्पर्धेला प्रारंभ होईल. अफगाणिस्तान-श्रीलंका संघांदरम्यान सलामीची लढत असली, …
Read More »भारताचा झिम्बाब्वेवर 5 गड्यांनी विजय
हरारे : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ क्रिकेट मैदानावर झाला. या सामन्यात भारताने यजमान संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी विजयी आघाडी मिळाली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करून यजमान संघाने …
Read More »