बेळगाव : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते श्री.अजितदादा पवार यांचे दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान विमान अपघातात दुःखद निधन झाले. या धक्कादायक निधनामुळे जसा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला तसा सीमाभागातील माणूसही दुःख सागरात कोसळला, आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने अजितदादा पवार यांना अध्यक्ष शुभम …
Read More »प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येळ्ळूर मराठी मॉडेल शाळेत पत्रकारांचा सन्मान
येळ्ळूर : येथील मराठी मॉडेल शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध दैनिके व डिजिटल माध्यमातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्षा दिव्या कुंडेकर होत्या. याप्रसंगी दै. तरुण भारतचे येळ्ळूर बातमीदार बी. एन. मजूकर, दै. सकाळचे बातमीदार प्रा. सी. एम. गोरल, डिजिटल मीडियामधून बेळगाव वार्ता न्यूजचे …
Read More »मैत्रेयी कलामंच मंडळाचे नाविन्यपूर्ण हळदीकुंकू
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मकरसंक्रांतीचे हळदीकुंकू मैत्रेयी कलामंच मंडळाने अनोख्या पद्धतीने केले. नवरात्री क्विन स्पर्धेमुळे स्मार्ट बनलेल्या सुळगा (हिंडलगा) येथील आगळ्यावेगळ्या “सासू- सून” या समूहाला एक आदर्श म्हणून भेट देऊन त्यांंच्यासोबत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. अचानक भेट दिल्यावर सासू- सून समूहाला आनंद झाला व मैत्रेयी कलामंच समूहाचे …
Read More »आनंदवाडी महिलांच्यावतीने हळदी- कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा
विविध स्पर्धांमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण बेळगाव : आनंदवाडी येथील महिलांच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास गल्लीतील ज्येष्ठ महिला श्रीमती यमुक्का सरनोबत व पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. कल्पना भांदुर्गे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमा दरम्यान चंदुकाका ज्वेलर्स यांच्यावतीने महिलांसाठी विविध मनोरंजक …
Read More »चलवेनहट्टी येथे १ फेब्रुवारी रोजी इंगळ्या उत्सव
बेळगाव : चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थानचा इंगळ्या उत्सव कार्यक्रम रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी रेणूका देवीची यात्रा संपन्न झाल्यानंतर इंगळ्या उत्सव आयोजित केला जातो. यंदाही रविवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४-०० वाजता इंगळ्या उत्सव आयोजित करण्यात आला असून पहाटे देवाच्या अभिषेक होईल. त्यानंतर मंदिर …
Read More »भारत विकास परिषदेतर्फे वंदे मातरम् 150 वर्षपूर्तीनिमित्त सदस्यांचा सामूहिक गायन कार्यक्रम अपूर्व उत्साहात
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने वंदे मातरम् ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त परिषदेच्या सदस्यांचा सामूहिक संपूर्ण वंदे मातरम् तसेच विविध देशभक्ती समूहगायनाचा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी सायंकाळी वीर सौध, काँग्रेस विहीर गांधी उद्यानात अपूर्व उत्साहात झाला. परिषदेच्या सर्व सदस्यांनी सामूहिकरित्या एकस्वर-तालात वंदे मातरम् आणि विविध देशभक्ती समूहगीते सादर करुन …
Read More »संत मीरा इंग्रजी शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगांव : अनगोळ येथील जन कल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मैदानावर प्रमुख पाहुणे नागराज काळे शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी माधव पुणेकर, अनंतराम कल्लुराया, मुख्याध्यापका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण …
Read More »जीवनविद्या मिशनच्या वतीने भव्य विश्वप्रार्थना रॅली संपन्न
बेळगाव : ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असा महान संदेश देणारे थोर समाज सुधारक सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरांमध्ये विश्वप्रार्थना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीची सुरुवात धर्मवीर संभाजी चौक येथून होऊन किर्लोस्कर रोड, समादेवी मंदिर, खडे बाजार, …
Read More »युवा समिती सीमाभागकडून “बेळगांव वार्ता”चे पत्रकार नरेश पाटील सन्मानित
रायगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने बेळगाव सीमाभागातून सुरू होणाऱ्या भव्य ‘मराठी सन्मान यात्रे’च्या पार्श्वभूमीवर रविवार दि. २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनी संध्याकाळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील धर्मशाळेत एक उत्साहपूर्ण सन्मान सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्यात मूळचे संकेश्वर येथील व सध्या माणगाव येथे …
Read More »आनंदनगर रहिवासी संघटना आणि श्री शिवमंदिर विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगाव : आनंदनगर रहिवासी संघटना आणि श्री शिवमंदिर विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे 77 वा प्रजासत्ताक दिन श्री शिव मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. संघटनेचे अध्यक्ष आप्पाजी कुगजी यांच्या हस्ते तिरंग्याचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री. एस. एस. वेसणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. बी. एम. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta