“भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल!” – सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : मराठी राज्यभाषा दिन व ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकिकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंस गड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीसमोर मराठीचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. सुरुवातीला माजी एपीएमसी …
Read More »दीड वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; महिलेला नागरिकांचा चोप
बेळगाव : दीड वर्षीय लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी हाणून पाडल्याची घटना बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर परिसरात घडली. संशयित महिलेला रंगेहात पकडून नागरिकांनी मारहाण केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर येथे घराजवळ खेळत असलेल्या दीड वर्षीय मुलाला एका …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेतील शिक्षक प्रसाद सावंत यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘उषःकाल होता होता’ हे गाणे सादर केले. मराठी विभागातर्फे ‘शब्दोद्यान’ या हस्तलिखिताचे अनावरण प्रमुख …
Read More »फायनान्स कर्मचाऱ्यांनी बाळासह कुटुंबाला काढले घराबाहेर
रायबागमधील अमानुष घटनेमुळे खळबळ बेळगाव (वार्ता) : राज्यात फायनान्स कर्मचाऱ्यांकडून छळ सुरूच आहे. बेळगावमध्ये फायनान्स कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर तीन महिन्यांच्या बाळासह एका कुटुंबाला रस्त्यावर अडकवून ठेवल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील अलखनूर गावातील एका कुटुंबाला एका खाजगी फायनान्स कंपनीच्या छळामुळे रस्त्यावर राहावे लागत आहे. चिक्कोडी येथील …
Read More »व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी शाळेत विज्ञान दिन साजरा
बेळगाव : व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विज्ञान आणि त्याचे उपयोग यावरती शाळेतील अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले दिशा शहापूरकर व अप्रोज शापुरवाले यांनी विज्ञानाने …
Read More »श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
बेळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीचे औचित्य साधून, श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा वारसा जपण्यासाठी आणि तिचा प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करा : …
Read More »मातृभाषेतून शिक्षणाने सर्वांगीण विकास होतो.. मान्यवरांनी व्यक्त केली मातृभाषेतून शिक्षणाची गरज
गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधनीच्या वतीने मराठी भाषा दिन उत्साहात साजरा बेळगाव : गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने 27 फेब्रुवारी हा कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोगटे रंगमंदिर स्कूल ऑफ कल्चर या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले …
Read More »युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी
बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात पार पडलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत बेळगाव आणि सीमाभागातील सुमारे ३,००० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण, “ज्ञानज्योती” पुरस्कार …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून; चिमुकल्या विद्यार्थी कवींची स्वरचित काव्यमैफल!
बेळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कवी संमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणातून मराठी भाषेचा जागर केला. या काव्यमैफलीत कु. राशी यल्लाप्पा पाटील, …
Read More »सीमाप्रश्नाच्या दाव्यासंदर्भात सरन्यायाधीशांना एक लाख सह्यांचे निवेदन देणार
मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिवस साजरा बेळगांव : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा गेली २२ वर्षे प्रलंबित आहे. त्याची सलग सुनावणी करुन त्वरित निर्णय द्यावा, अशी विनंती सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना सीमा भागातून एक लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta