Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

शीतल हॉटेल जवळील थळ देवस्थान येथे कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी

  बेळगाव : खडे बाजार शीतल हॉटेल जवळील बेळगावमधील थळ देवस्थान (मुख्य देवस्थान) सुमारे 90 वर्षे पुरातन मंदिर आहे. या देवस्थानच्या परिसरात कचरा टाकून जमा करण्यात येतो. हा कचरा भरपूर प्रमाणात टाकण्यात येत असल्याने खूप दुर्गंधी पसरली असून किड्यांचा, उंदीर, घुस, गोगलगाय किडे लागून देवस्थानाचे नुकसान होत आहे. त्यामुळे पूजा …

Read More »

बिजगर्णी येथे घर फोडून 54 हजार लंपास

  बेळगाव : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 54 हजारांची रोख रक्कम लंपास केली. बिजगर्णी (ता. बेळगाव) येथील कलाप्पा भास्कळ यांच्या घरी गुरुवारी ही घटना घडली. भर दुपारी झालेल्या धाडसी घरफोडीमुळे एकच खळबळ माजली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कल्लाप्पा भास्कळ पत्नी, मुलासमवेत नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून शेतात गेले …

Read More »

पीएफआय कार्यकर्त्यांचा महामार्गावर रास्तारोको

  बेळगाव : देशातील पीएफआय आणि एसडीपीआय संघटनांवरील आयटी आणि ईडीने धाड टाकल्याच्या विरोधात बेंगळुरू-पुणे रास्ता रोको करून आंदोलन करणाऱ्या पीएफआय कार्यकर्त्यांना बेळगावच्या काकती पोलिसांनी अटक केली. पीएफआय कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. यावेळी आरएसएसच्या निषेधार्थ मुर्दा बादचा नारा देत केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. महामार्गावर किलोमीटर अंतरापर्यंत …

Read More »

मराठा समाजाच्या विकासासाठी किरण जाधव यांनी दिला एक नारा “एक मराठा सुशिक्षित मराठा”

  बेळगाव : मराठा समाजाचे नेते व भाजप कर्नाटक राज्य सचिव श्री. किरण जाधव यांनी कर्नाटक मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली आणि समाजाच्या विकासासाठी पुढील ध्येयधोरणे व समाजाच्या उन्नतीसाठी नवनवीन योजनांवर चर्चा झाली व मराठा समाज स्वावलंबी कसा बनवावा, मराठा समाजाच्या युवकांना …

Read More »

हिंडलगा येथील कृषी पत्तीन संघाच्या गोडाऊनचा स्लॅब शुभारंभ

  हिंडलगा : हिंडलगा येथील कृषी पत्तीन सहकारी संघाच्या गोडाऊनचा स्लॅब शुभारंभ दि. 21 रोजी संघाचे चेअरमन रमाकांत वाय. पावशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रथम व्यवस्थापक उत्तम शिंदे यांनी प्रास्ताविक मनोगत करून सर्वांचे स्वागत केले. संचालक अशोक वाय. पाटील, भागाण्णा नरोटी, सुरेश अगसगेकर, विलास नाईक, महादेव राक्षे, पापुल किल्लेकर, धर्मेंद्र …

Read More »

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सृष्टी जाधवला सुवर्णपदक

  बेळगाव : पियूसी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सृष्टी जाधव हिने 40 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकाविले. अंतिम फेरीत आठ सहा असे गुण मिळवित सुवर्णपदक पटकाविले. सृष्टी जाधव हिला कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसने यांचे प्रशिक्षण लाभत आहे. या स्पर्धा गोमटेश विद्यापीठ येथे भरविण्यात आल्या होत्या. यावेळी मास्टर गजेंद्र काकतीकर, …

Read More »

पिरनवाडी प्रकरणात म. ए. समितीच्या 11 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

  बेळगाव : 2020 साली पिरनवाडी येथे कन्नड संघटनांच्या वतीने संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसविण्यात आला होता. त्यावेळच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, 27/8/2020 रोजी ग्रामीण पोलीस स्थानकाचे एएसआय श्री. पी. एल. तलवार यांच्या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहितेतील कलम 143,147,148, 341,336 सहकलम 149 नुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हे नोंदविण्यात आले …

Read More »

नेताजी सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ संचालक व मान्यवर व्यक्तींचा सत्कार

  येळ्ळूर : नेताजी युवा संघटना संचलित नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या वतीने संस्थेच्या ज्येष्ठ संचालकांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी ज्येष्ठ संचालक गणपती हट्टीकर, भोमानी छत्र्यांन्नावर, परशराम गिंडे, रवींद्र गिंडे, …

Read More »

श्री.दीपक धडोती, नॅनो सेटलाइट लॅबचे उद्घाटन

बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या हिरकमहोत्सवी समारंभाच्या निमित्ताने सर्वो कंट्रोल्स एरोस्पेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक धडोती. बेलगाव यांनी मोतीचंद लेंगडे भरतेश पॉलिटेक्निकला २५ लाख रुपयांचे “नॅनो सेटलाइट” दान केले. उपग्रहाचे नियंत्रण आणि निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी सॅटेलाइट लॅबची स्थापना करणयात आला. लॅबचे …

Read More »

सुवर्णलक्ष्मीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

३८ लाख ३९ हजार निव्वळ नफा, १७% लाभांश जाहीर बेळगाव (प्रतिनिधी) : गणपत गल्ली येथील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बेळगाव या संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २० सप्टेंबर रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॅपिटल …

Read More »