बेळगाव (प्रतिनिधी) : चव्हाट गल्ली येथील रहिवासी आणि सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सीमा सत्याग्रही, ॲड. किसनराव येळ्ळूरकर ( वय 86) यांचे दुपारी 2 वाजता दक्षता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजता चव्हाट गल्ली येथील स्मशानभूमीत …
Read More »भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी हिंडलगा येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा बेळगांव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, सेवा …
Read More »शेतकर्यांनो लम्पी रोगाबद्दल आपल्या जनावरांची काळजी घ्या
बेळगाव : अलिकडे जनावरांना लंम्पी रोगाची लक्षण जोरात सुरु असून तो सांसर्गिक रोग असल्याने झपाट्याने फैलावत आहे. ग्रामीण भागात थैमान घातल्याने चांगली जनावरे दगावत आहेत असे समजते. शहरी भागातही सुरु झाल्याने शेतकरी बंधूंनी आपल्या जनावरांची काळजी घेतल्यास लम्पी स्किनवर नक्कीच ताबा मिळवू शकतो. त्यासाठी आपला गोठा स्वच्छ ठेवणे, गोठ्यात …
Read More »जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बेळगाव : जायंट्स भवनाच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या रविवारी सायंकाळी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जायंट्स भवनाचे अध्यक्ष श्री. पी. आर. कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि लोटस इंजिनिअरिंगचे मालक श्री. जे. डी. देसाई हे …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील कुली कामगारांचा निषेध मोर्चा
बेळगाव : आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कुली कामगार संघटनेच्या वतीने आज बेळगावात निषेध मोर्चा काढून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कामगार मोर्चात सहभागी झाले होते. डोक्यावर टोपल्या, कुदळ, खुरपीसारखी मजुरीची अवजारे आणि थाळ्या वाजवत श्रमिकांनी मानधनात वाढ करावी, नरेगा योजनेत किमान 200 …
Read More »श्रीमंततात्या पाटील फाउंडेशनमुळे सरकारी योजना सामान्यांपर्यंत
शेडबाळ येथे मोफत महशिबिराचा अनेकांना लाभ कागवाड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या सर्व सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, शिवाय त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी श्रीमंततात्या पाटील फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री आमदार श्रीमंत पाटील व त्यांच्या फाउंडेशनच्या कामाचे शेडबाळ येथील स्थानिक नेत्यांनी कौतुक केले. शेडबाळ येथे …
Read More »उदय उत्सव कार्यक्रम : अनेक मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी बेळगांवमधील जिरगे भवन येथे उदय चैनल यांच्यावतीने सेवंती व जजनी धारावाही अभिनेत्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उदय उत्सवमध्ये भाग घेतलेल्या बेळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेमध्ये बेळगांवमधील स्पेशल स्नॅक्स बनवणे, कापडी बॅग तयार करणे, आरतीचे ताट सजविणे, …
Read More »नवहिंद सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; 12 टक्के लाभांश जाहीर
येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये उत्तम कार्य करणाऱ्या नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येथे खेळीमेळी वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. उदय जाधव हे होते. त्यांनी सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आणि सभासदांनी टाळ्या वाजवून समाधान व्यक्त केले. संस्थेकडे …
Read More »नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेताजी मराठी सांस्कृतिक भवन परमेश्वरनगर येळ्ळूर या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी संस्थेचे व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, संचालक भरतकुमार मुरकुटे, संजय मजूकर, के. बी. बंडाचे, …
Read More »कल्पना जोशी यांनी स्वीकारली जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे
बेळगाव : बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कल्पना जोशी यांचा पदग्रहण समारंभ रविवारी शहरातील जिल्हा काँग्रेस भवनामध्ये पार पडला. कल्पना जोशी यांची नुकताच ग्रामीण जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बेळगाव, चिकोडी जिल्हा काँग्रेसच्या वतीने भारत जोडो या पदयात्रेच्या पूर्वतयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta