बेळगाव : निलजी विभाग महाराष्ट्र एकिकरण युवा समिती व निलजी ग्रामस्थांच्यावतीने राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.आज शनिवार दिनांक 26 जून 2021 रोजी निलजी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व निलजी ग्रामस्थांच्यावतीने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.निलजी गावचे प्रतिष्ठित …
Read More »झोपडपट्टीत साजरी केली छत्रपती शाहू महाराज जयंती
बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील आर्टिस्ट आकाश हलगेकर व मित्र परिवारातर्फे शनिवारी लोकराजा राजश्री शाहू छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त कणबर्गी बेळगाव येथील सागर नगर येथील झोपडपट्टीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झोपडपट्टीतील रहिवाशांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …
Read More »सरकार मराठ्यांसोबत : मुख्यमंत्री ठाकरे
कोल्हापूर येथे सारथीच्या उपकेंद्राचे उद्घाटन कोल्हापूर : ‘मराठा सामजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. मराठा समाजाची मते, विचार, जुळलेले आहेत. त्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही, संवादातून प्रश्न सोडवता येतात या भूमिकेतूनच कोल्हापुरात सारथीचे उपकेंद्र सुरू झाले आहे. हे केंद्र मराठा समाजाला दिशा देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव …
Read More »धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरणालासोमवारपासून सुरुवात
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण समितीची बैठक शुक्रवारी (25 जून) चवाट गल्ली येथे संपन्न झाली. बैठकी वेळी सुशोभीकरण समितीचे सरचिटणीस प्रसाद मोरे यांनी मागील वर्षाचा सुशोभीकरणाचा आढावा घेतला. उपाध्यक्ष श्रीनाथ पवार यांनी अनुमती दिली. यानंतर सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी सुशोभीकरण माहिती देतेवेळी गेल्या वर्षी 6 …
Read More »बी. के. कंग्राळी तलावाच्या विकासासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी
विकासकामाचा घेतला आढावा; आमदार लक्ष्मी हेब्बाळकरबेळगाव : बी. के. कंग्राळी गावातील तलावाच्या विकासासाठी आमदार निधीतून 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हा निधी मंजूर केला असून तलावाच्या विकासाचे काम प्रगती पथावर आहे. तलावाच्या विकासकामाचा आढावा घेण्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र आणि युवा …
Read More »ड्रेनेजची पाईप फुटून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर
बेळगाव : अनगोळ वड्डर गल्लीत ड्रेनेजची पाईप फुटून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी पसरले आहे.दुर्गंधीयुक्त पाणी साचल्यामुळे तेथील नागरिकांची खूप गैरसोय होत आहे आणि दुर्गंधी व वास खूपच धोकादायक आहे व यामुळे वड्डर गल्ली अनगोळ येथील परिसरातील नागरिकांना साथीचे असलेले आजार होऊ शकतात. ही ड्रेनेज पाईप गल्लीत असल्यामुळे सांडपाणी वाहून तळे साचले …
Read More »काळ्या फिती बांधून शेतकऱ्यांची बेळगावात निदर्शने
बेळगाव : केंद्र सरकारच्या शेतकरी–कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ बेळगावात शनिवारी शेतकऱ्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे फडकावत निदर्शने केली. केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा आणि कामगार कायद्यांचा निषेध यावेळी करण्यात आला. बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शनिवारी दंडाला काळ्या फिती बांधून काळे झेंडे फडकावत निदर्शने केली. यावेळी भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष …
Read More »विकेंड लॉकडाऊन सुरु; बाजारात गर्दी पण तुलनेत कमी
बेळगाव : दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनला बेळगावात शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झाला. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिल्याने बाजारात गर्दी झाली. मात्र ती तशी तुलनेत कमी होती. बेळगावसह राज्यात लॉकडाऊन काही प्रमाणात उठवण्यात असला तरी स्थानिक परिस्थिती पाहून तो पूर्णतः, भागशः जारी करण्याचे अथवा उठवण्याचे अधिकार शासनाने स्थानिक …
Read More »राजश्री शाहू दूध डेअरीतर्फे छ. शाहू जयंती साजरी
बेळगाव : कंग्राळी बी. के. येथील राजश्री शाहू दूध डेअरीतर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कंग्राळी बी. के. हायस्कूलचे शिक्षक खोबरगडे, लिपिक शशिकांत अष्टेकर आणि प्रमुख वक्ते म्हणून ॲड. सुधीर चव्हाण उपस्थित होते. शिक्षक खोबरगडे यांच्या हस्ते छ. शाहू महाराज …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याचा “आप” चा निर्धार
बेळगावात पार्टी कार्यालयाचे उदघाटन बेळगाव : बेळगावमध्ये आम आदमी पक्ष कार्यालयाचे शुक्रवारी उदघाटन करण्यात आले. शनिवारखुट येथे कार्यालय उदघाटन सोहळा पार पडला.आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक पृथ्वी रेड्डी यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी दर्शन जैन, कर्नाटक राज्य आपचे सहसचिव संतोष नरगुंद, बेळगाव जिल्हा आम आदमी पक्ष निरीक्षक तसेच पक्षाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta