कोल्हापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांकरिता अपारंपारीक स्वरुपाचे शिक्षण देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि लोकविकास केंद्र यांच्या अंतर्गत कौशल्य व उद्योजकता प्रमाणपत्र पत्र अभ्यासक्रम केंद्र शिनोळी येथील वसंत विद्यालय येथे सुरु झाले असून अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नावनोंदणी करावी असे आवाहन शिवाजी विद्यापीठाने केले आहे. …
Read More »चिमुकली संस्कृती उतरली प्रेक्षकांच्या पसंतीला…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील शिवकन्या संस्कृती सागर खराडे (वय वर्ष-१ वर्ष ३ महिने) यां चिमुकलीचा संस्कारी व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कन्या ही घरची लक्ष्मी समजली जाते. तिच्या जन्मामुळे घर हें उजळून निघत असत. आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला-पुरुष जनन दरामध्ये कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर आहे. अश्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये …
Read More »दाटेत उगवली डीजीटल पहाट
महाराष्ट्र राज्यातला पहिलाच अभिनव उपक्रम तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारत देश आज सुध्दा गावगाड्यातच अडकला आहे. आजच्या ऑनलाईनच्या काळात फोन संदर्भात अनेक समस्या गावातील लोकांसमोर आहेत. सरकारच्या अनेक योजनांपासून गावातील लोक अनभिज्ञ आहेत. त्या योजना त्यांच्या पर्यत पोहचतच नाहीत. हीच समस्या ओळखून दाटे येथील घनश्याम पाऊसकर (मंत्रालयीन कक्ष अधिकारी) …
Read More »माणगाव येथे उघड्यावर पडलेल्या विसर्जित गणेश मूर्तींचे कार्यकर्त्यांकडून पून्हा विसर्जन
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : माणगाव (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदित विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्या पाणी पातळी कमी झाल्याने उघड्यावर पडलेल्या होत्या. पण माणगाव येथील कार्यकर्त्यांकडून या सर्व गणेश मूर्तीचे पून्हा नदिमध्ये विसर्जन करण्यात आल्याने गणेश मूर्तींची होणारी विटंबना टळली.येथील नदिपात्रात गणेश विसर्जन केले गेले. यानंतर जवळपास सर्वच गणेश मुर्त्या …
Read More »तुर्केवाडी येथील अमन शेखने पटकावले सुवर्णपदक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय मिशन ऑलिम्पिक खेल संघ द्वारा मध्य प्रदेश येथील उजैन येथे घेण्यात आलेल्या चौथ्या नॅशनल चॅम्पियनशिप 2021 ऑगस्टमध्ये कबड्डी या खेळ प्रकाराततुर्केवाडी तालुका चंदगड येथील अमन सलाउद्दीन शेख याने सुवर्णपदक प्राप्त करून तालुक्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजविलेबद्दल त्याचे अभिनंदन होते आहे.त्याचबरोबर अमनला …
Read More »डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील : एस. डी. लाड
चंदगड (रवी पाटील) : कै. शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील सर ही एक व्यक्ती नसून विचार आहे तो मरू देणार नाही. सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत व त्यामुळे मरगळ आलेली असून ती दूर करण्याचा प्रयत्न डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंच नक्कीच करेल अशी ग्वाही मार्गदर्शक एस. डी. लाड यांनी …
Read More »नामदेव पत्ताडे यांना ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : एलआयसी विमा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर विभागातील गडहिंग्लज शाखेचे विमा प्रतिनिधी नामदेव धोंडीबा पत्ताडे यांना नुकताच ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. नामदेव पत्ताडे हे चंदगड तालुक्यातील विंझणे या गावचे विमा प्रतिनिधी म्हणून मागील १० वर्षांपासून काम करत असताना, त्यांनी गाव-खेड्यातील लोकांना विम्याचे महत्त्व, …
Read More »वर्गमित्रानी घडविले माणुसकीचे दर्शन…
मित्राच्या निधनानंतर संवगड्यानी केली मदत चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : तडशींनहाळ गावातील तरुण कै.मोहन कांबळे यांचे गेल्या जून महिन्यात निधन झाले. अचानक त्यांच्या जाण्याने त्यांचा कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, २ मुली आहेत. वरील झालेली दुर्देवी घटना समजताच कधी काळी आपल्या सोबत खेळणारा आणि एकाच डब्यातील भाकरी …
Read More »सरपंच नितीन नारायण पाटील यांना सामाजिक सेवेचा आंतरराज्य पुरस्कार जाहीर
चंदगड (प्रतिनिधी) : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड येथील सरपंच नितीन नारायण पाटील यांना समाजसेवेचा आंतरराज्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तीन राज्यातून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक …
Read More »चंदगड भूषण पुरस्कार प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा चंदगड भूषण पुरस्कार 2020-21 सालाकरिता गडहिंग्लज येथील उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी रोजगार हमी मंत्री भरमू अण्णा पाटील होते. रोखठोक आवाजाचे संपादक व निवड कमिटीचे अध्यक्ष अॅड. संतोष मळवीकरसह कमिटीने नियोजन केले. यावेळी प्राध्यापक सुनील …
Read More »