बेळगाव : बेळगाव उपनगरातील हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडले. धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी हिंदू समाजाने संघटित होणे काळाची गरज असल्याचे आवाहन या संमेलनाद्वारे करण्यात आले. खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकात आयोजित या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरली …
Read More »LOCAL NEWS
बेळगावात ‘अक्का पथका’चा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रारंभ
बेळगाव : महिलांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता या ध्येयाने राज्यभरात आज ‘अक्का पथक’ या विशेष मोहिमेचा बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते अधिकृत शुभारंभ करण्यात आला. कर्नाटकच्या ३१ जिल्ह्यांत आणि ५ पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात हे पथक कार्यरत राहणार आहे. महिला व बालविकास विभाग …
Read More »एडीजीपी आलोक कुमार यांची हिंडलगा कारागृहात अचानक भेट
बेळगाव : बेळगाव येथील ऐतिहासिक हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात एडीजीपी आलोक कुमार यांनी अनपेक्षित भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिस्तभंगाचा इशारा दिला आहे. कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे राज्य पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी मंगळवारी बेळगाव तालुक्यातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला …
Read More »मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल : सीमाकवी रवींद्र पाटील
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व बस्तवाड हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न बेळगाव (प्रतिनिधी) : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व मराठा मंडळचे बस्तवाड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला …
Read More »“गुणांसह गुणवंत व्हा; संस्कार हा भक्कम जीवनाचा पाया!” : सीमाकवी रवींद्र पाटील
संत तुकाराम विद्यालय सुंडी येथे दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात शिनोळी (प्रतिनिधी) : द.म.शि मंडळ संचलित संत तुकाराम विद्यालय सुंडी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक सीमाकवी रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळवण्यापेक्षा गुणवंत …
Read More »कवी संमेलन म्हणजे निव्वळ भावना….
बेंगळुरू : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील राजधानी बेंगळूरू येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अतिशय उत्साहाने साहित्यिक कार्यक्रम करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या कवितेची साद घालत कार्यक्रमाची सुरवात कवी संमेलनापासून झाली. कवींना एका सूत्रात बांधायचे कार्य ‘श्वेतुष'(तुषार …
Read More »“१५ वर्षांची जट कापून अंधश्रद्धेला छेद; कागवाडमध्ये परिवर्तनाची नवी पहाट”
कागवाड येथे जटा निर्मूलनाचा यशस्वी उपक्रम; सामाजिक जागृतीचा आदर्श कागवाड / प्रतिनिधी : कागवाड (कर्नाटक) येथे सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दर्शवणारा जटा निर्मूलनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आज यशस्वीरित्या पार पडला. सौ. कमल आण्णाप्पा वाघमोरे या देवदासी मावशींची तब्बल १५ वर्षांपासून वाढत गेलेली सुमारे ६ फूट लांबीची आणि अंदाजे ६ किलो …
Read More »निवृत्त कर्नल ए. एम. ज्ञानकन यांचे निधन
बेळगावातील सैनिक, मार्गदर्शक व चर्च नेते हरपले बेळगाव : भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी कर्नल ए. एम. ज्ञानकन (वय ८७) यांचे १६ फेब्रुवारी २०२६ रोजी निधन झाले. ते एक कर्तृत्ववान सैनिक, आदरणीय समाजनेते आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. १९३८ साली जन्मलेल्या कर्नल ज्ञानकन यांनी आयुष्यभर देशसेवा आणि समाजसेवेला …
Read More »दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि कडक शिस्त – पी.यू.सी. परीक्षेसाठी श्री. एम. एम. कांबळे यांची ठाम भूमिका
बेळगाव : बेळगाव येथे पार पडलेल्या पी.यू.सी. द्वितीय वर्ष परीक्षा पूर्वतयारी बैठकीत जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी श्री. एम. एम. कांबळे यांच्या नेतृत्वाची ठसठशीत छाप उमटली. येत्या 28/02/2026 पासून सुरू होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व तयारीचा अत्यंत बारकाईने, चाणाक्ष बुद्धीने आणि अचूक नियोजनाने आढावा घेतला. त्यांच्या प्रत्येक सूचनेत शिस्त, जबाबदारी …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महाप्रसादाने सांगता
बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहर परिसरातील बहुतांश मंदिरात आज सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून विविध भागातील मंदिरात अभिषेक प्रवचन आणि महापूजा असे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दक्षिण काशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta