बेळगाव : रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीला रायबाग पोलिसांनी अटक केली. गेल्या 4 फेब्रुवारी रोजी बावन सौंदत्ती येथील एटीएमचा दरवाजा लोखंडी रॉडने फोडून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली होती. त्या फुटेजच्या आधारे रायबाग पोलिसांनी खाजासाबला अटक केली आहे. या प्रकरणी …
Read More »LOCAL NEWS
महात्मा गांधी जयंती निमित्त कावळेवाडीत गुणवंतांचा सन्मान
बेळगाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे गांधीजयंती निमित्त रविवारी दोन ऑक्टोबर रोजी कला, ज्ञान, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयराव नंदिहळी उपस्थित राहणार आहेत. महात्मा गांधी प्रतिमा पूजन मोहन मोरे, लालबहादूर शास्त्री फोटो पूजन मनोहर बेळगावकर …
Read More »येळ्ळूर येथे दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात…
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अखंड जयघोष आणि गजरात येळ्ळूर येथे दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात काढण्यात आली. आज दुर्गामाता दौडच्या चौथ्या दिवशी येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून पहाटे येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महारजांच्या पुतळ्याचे पूजन करून …
Read More »दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समस्यांबाबत शहर देवस्थान कमिटीच्यावतीने जिल्हाधिकार्यांशी चर्चा
बेळगाव : बेळगाव येथे दसरा सण भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवार दि. 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा सण मोठ्या प्रमाणात परंतु शांततेने साजरा करण्यासंदर्भात आज गुरुवारी आमदार अॅड. बेनके यांच्या नेतृत्वाखाली शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व पदाधिकार्यांची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासमवेत बैठक पार पडली. …
Read More »रिअल इस्टेट एजंट सुधीर कांबळे खूनप्रकरणी पत्नी, मुलगीसह एकाला अटक
बेळगाव : बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात 16 सप्टेंबर रोजी रात्री रियल इस्टेट एजंट सुधीर भगवानदास कांबळे (वय 57, रा. मद्रास स्ट्रीट कॅम्प) यांचा घरात घुसून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. शनिवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी मयत सुधीरच्या भावाने दिलेल्या …
Read More »यल्लमा देवस्थान परिसरातील समस्यांबाबत किरण जाधव यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
बेळगाव (प्रतिनिधी) : सौंदत्ती यल्लमा देवस्थान परिसर विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे. येथील समस्या भाविकांना भेडसावणाऱ्या आहेत. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन भाविकांना आवश्यक असणाऱ्या सुविधांची पूर्तता करून भाविकांची सौंदत्ती यल्लमा यात्रा सुकर होईल याची काळजी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव, सकल मराठा समाजाचे …
Read More »राष्ट्रपती मुर्मू यांचा विधानसौधमध्ये नागरी सत्कार
पद्मश्री पुरस्कार विजेते जोगती मंजम्मा, पदुकोणसह मान्यवरांची उपस्थिती बंगळूर : राज्याचे शक्ती केंद्र विधानसौध येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा मंगळवारी सायंकाळी नागरी सत्कार करण्यात आला. त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची निवड करण्यात आली होती. इस्कॉनचे मधू पंडित दास (समाजसेवा), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चंद्रशेखर कंबार (साहित्य), बॅडमिंटनपटू …
Read More »लम्पीस्किनमुळे शहापूरमधील शेतकऱ्याच्या गाईचा अंत
बेळगाव : सराफ गल्ली शहापूरमधील अल्पभूधारक शेतकरी नारायण(बाळू) बुध्दाप्पा लाड यांच्या गाईला लम्पीस्किन लागण होऊन अंगभर गाठी, ताप येऊन अशक्त झाल्याने खासगी डॉक्टरकडून उपाय करुन घेतले. कारण सरकारी डॉक्टर चांगला उपाय करत नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या मनात भवना झाल्याने ते खासगी डॉक्टरनां बोलावून उपाय करुन घेत होते.पण त्याचा कांहीच उपयोग …
Read More »पीएफआयवर बंदी घालून देशविरोधी अत्याचार करणाऱ्यांना संदेश
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची प्रतिक्रीया, बंदीचे स्वागत बंगळूर : पीएफआय संघटना देशात तोडफोडीची कृत्ये करत आहे. त्याच्या विविध परिवर्तनाचा परिणाम म्हणून, पीएफआय आणि त्यांच्या संलग्न संस्था हे बंदी घातलेल्या सीमी संघटनेचे अवतार आहेत. देशातील अनेक विध्वंसक कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्राच्या निर्णयाचे …
Read More »नलीनकुमार कटील यांच्या उपस्थितीत 200 जणांचा भाजप प्रवेश
आ. श्रीमंत पाटील यांच्या कार्याने भारावलो : मदभावी येथे भाजपचा भव्य मेळावा अथणी : कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांचे स्वच्छ राजकारण, निर्मळ मनाने जनतेची सेवा करण्याचे ध्येय आणि त्यांनी मतदारसंघात आणलेली विकासगंगा याला भारावूनच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत, अशी भावना अनंतपूरचे माजी जि. पं. सदस्य दादा शिंदे व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta