बंगळुरू : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे. हसन मतदार संघातून पराभव त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथून काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल विजय झाले आहेत. प्रज्ज्वल रेवन्ना यांना 502297 मेते मिळाली आहेत. तर 529857 मेते मिळून श्रेयस पटेल विजय झाले आहेत.
याच लोकसभा मतदारसांघातून 2019 मधून प्रज्ज्वल रेवन्ना विजय झाले होते. ही सीट माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची आहे. 2019 मध्ये त्यांनी आपले नातू प्रज्ज्वल यांच्यासाठी ही सीट सोडली होती. जिथून आता प्रज्ज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta