बंगळूर : दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी भाजपच्या कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी बल्लारी येथे पत्रकारांना संबोधित करताना, कटील म्हणाले की, मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे राजीनामा दिला आहे.
“भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा माझा दोन वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta