बेळगाव : कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री व राज्यातील सर्व जिल्ह्यातील चेंबर ऑफ कॉमर्स शाखांच्या वतीने आगामी 22 जून रोजी एकदिवसीय कर्नाटक बंद ची हाक देण्यात आली आहे कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (केसीसी अँड आय)). कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि इतर सर्व जिल्हा चेंबर …
Read More »निपाणीतील बसवनगरात साडेतीन तोळ्याच्या दागिन्यासह ३० हजाराची चोरी
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात पावसाने ओढ ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय रात्रीच्या उकाड्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये चोरट्यांनी येथील जवाहर तलाव रस्त्यावरील बसव नगर मधील नंदू राजगिरे यांच्या घरी चोरी झाल्याचे घटना शुक्रवारी (ता.१६) सकाळी उघडकीस आली या घटनेत साडेतीन तोळ्याच्या …
Read More »समाधी मठातील गोशाळेला एक टन हिरव्या चाऱ्याची देणगी
निपाणी-(वार्ता) : गेल्या चार महिन्यापासून निपाणी आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. जून महिन्यातील पंधरा दिवस संपले तरीही माणसं पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक बाबुराव मलाबादे, सोमनाथ शिंपुकडे आणि विजय मगदूम यांनी …
Read More »खानापूर हेस्काॅम कार्यालयात गृह ज्योती योजनेच्या नोंदणीची सुरूवात
खानापूर : कर्नाटक राज्यात १ जुलै पासुन लागु होणाऱ्या गृह ज्योती योजनेची नोंदणी आज रविवारी दि. १८ पासून होत असुन महिन्याला २०० युनिट पर्यंत मोफत वीज देणाऱ्या या गृह ज्योती योजनेची सुविधा मिळविण्यासाठी सेवासिंधू पोर्टलवर आधार क्रमांक लिंक करून त्याच बरोबर मागील महिन्याची लाईट बील व आपला मोबाईल लिंक …
Read More »खानापूर तालुक्यातील ५१ ग्रा. पं. च्या दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे आरक्षण उद्या जाहीर
खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर होणार आहे. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या …
Read More »इंग्लंडमध्ये आणखी एका भारतीय तरुणाची हत्या
नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची हत्या होण्याची घटना ताजी असतानाच साउथहॅम्प्टन वे केंबरवॉल येथे केरळमधील तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने इंग्लंडमधील भारतीयांमध्ये खळबळ उडाली आहे. अरविंद शशीकुमार ( वय २५) अशी हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी …
Read More »‘भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प’
मन की बात मधून पंतप्रधानांचे देशाला संबोधन नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधतात. रविवार (18 जून) रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 102 व्या भागाचे प्रसारण करण्यात आले आहे. मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित …
Read More »शुद्ध जलपेय केंद्रांची दुरुस्ती न केल्यास आंदोलन
राजेंद्र वड्डर; तालुक्यात ६६ पैकी निम्मी केंद्रे बंद निपाणी (वार्ता) : दोन महिन्यापासून सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध जलपेय घटकांचा आधार निर्माण झाला होता. पण तालुक्यात ६६ शुद्ध पाणीपुरवठा केंद्रे असून त्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त केंद्रांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमी …
Read More »बोरगावच्या सुरेखा कांबळे यांना पीएचडी
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास कांबळे यांच्या पत्नी सुरेखा कांबळे यांना बेळगाव येथील राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी यांच्याकडून नुकतेच पी.एचडी पदवी प्रदान करण्यात आली. सुरेखा कांबळे या राज्यशास्त्र विभागात ‘मागासवर्गीय महिलांचे राजकीय शिक्षण व संशोधन’ या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केले होते. याची सविस्तर माहिती त्यांनी राणी …
Read More »ठाकरे गटाला मोठा धक्का, नॉट रिचेबल मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार
मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta