बेळगाव : श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून शांताई वृद्धाश्रमाच्या सहकार्याने श्री कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित परिसरातील सुमारे 50 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. श्री कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित आदर आणि जिव्हाळ्याने भरलेल्या या समारंभामध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा शाल, फुले आणि त्यांच्या दैनंदिन आरोग्याच्या गरजा पूर्ण …
Read More »घरोघरी गंगा-गौरीची आकर्षक आरास
भाजी भाकरीसह पुरणपोळीचा : मंगळवारी होणार गंगा गौरीचे विसर्जन निपाणी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या उत्साहात गंगा-गौरीच्या आगमनाने धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच उजळले आहे. गणेशाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचे स्वागत करण्यात आले. परंपरेनुसार पहिल्या दिवशी वांगी, भेंडी, दोडका, दिंडका, गवार, शेपू अशा भाज्यांचा भाजी-भाकरीसह नैवेद्य दाखविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१) …
Read More »शाहू निळकंठाचे सलग तिसऱ्यांदा श्री गणेश चषकाचा मानकरी; संतोष सुळगे-पाटील उपविजेता
बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स क्लब आयोजित व एसपी ऑटो ॲक्सेसरीज पुरस्कृत 47 वी श्री गणेश चषक चषक सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शाहू निळकंठाचे याने संतोष शेळके पाटील याचा एक चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळून तिसऱ्यांदा श्री गणेश चषक पटकाविला. सरदार मैदानावरती खेळवण्यात आलेल्या श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट …
Read More »तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, बालिका आदर्श, लिटल स्कॉलर, सेंटपॉल, सेंट झेवियर्स अंतिम फेरीत
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा, लिटल स्कॉलर, सेंटपॉल बालिका आदर्श सेंट झेवियर्स शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात लिटल स्कॉलर संघाने सेंट झेवियर्स …
Read More »संजीवीनी फौंडेशनच्या इको-फ्रेंडली गणरायाचे विसर्जन
बेळगाव : आदर्श नगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या इको-फ्रेंडली गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. प्रतिवर्षी पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी इको-फ्रेंडली गणेश मूर्तीची स्थापना आणि विसर्जन केले जाते. या उपक्रमाचा उद्देश प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे हा आहे, दररोज श्रींची पूजा आणि आरती प्रा. युवराज पाटील, उद्योजक शरद …
Read More »मण्णुर येथे मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिर यशस्वी
बेळगाव : मातोश्री सौहार्द सोसायटी मण्णुर आणि केएलई हॉस्पिटल बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 200 हून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. नेत्र तपासणी शिबिरात जवळपास 55 लोकांना मोतीबिंदू दोष आढळून आला असून पुढील आठवड्यात मातोश्री सौहार्द …
Read More »युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन
येळ्ळूर : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे आज येळ्ळूर गावामध्ये वित्तीय समावेशन विभागातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे युनियन बँक ऑफ इंडिया बेळगावचे क्षेत्र प्रमुख श्री. राघवेंद्र बी एस, उप क्षेत्रप्रमुख श्री. मनीष मेघन्नावर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, माजी …
Read More »शहापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने महत्वाचे फोन नंबर असलेले कॅलेंडर प्रकाशित…
बेळगाव : शहापूर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही महत्वाचे फोन नंबर असलेले कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी, पोलीस संदीप बागडी यांच्या हस्ते कॅलेंडर प्रकाशित करण्यात आले. महत्वाचे आणि आवश्यक फोन नंबर असणारे हे कॅलेंडर लोकांना उपयोगी …
Read More »येळ्ळूर येथील वार्ड नंबर 4 मधील चांगळेश्वरी मंदिरच्या दक्षिण बाजूकडील भागाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण
बेळगाव : येळ्ळूर येथील वार्ड नंबर 4 मधील चांगळेश्वरी मंदिरच्या दक्षिण बाजूकडील भागाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण ग्राम पंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या योजनेतून पूर्ण करण्यात आले. गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी साचुन नागरिकांची व भाविकांची गैरसोय होत होती. ती गैरसोय वॉर्ड क्रमांक 4 चे ग्राम पंचायत सदस्य सतीश पाटील यांच्या विशेष …
Read More »कोर्टाने मनोज जरांगेंच्या आंदोलनाला फटकारले; उद्या 12 पर्यंत रस्ते मोकळे करा
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरु आहे. आजच्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो. न्यायमुर्ती रवींद्र घुगेंच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आजच्या सुनावणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta