बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ; पुतळा भूमिपूजन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सर्कलचे सुशोभीकरण करून तेथे पूर्णाकृती पुतळा बसण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्कलच्या सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातून ३.२५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यातून अक्कोल क्रॉसवर …
Read More »शिंदोळी परिसरात हातभट्टी दारू विक्रीवर मारिहाळ पोलिसांचा छापा; २० लिटर दारू जप्त
बेळगाव : मारिहाळ पोलिसांनी शिंदोळी परिसरात हातभट्टी दारूच्या अवैध विक्रीवर धडक कारवाई करत सुमारे २० लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ११ जुलै रोजी होळेप्पा लक्ष्मण पुजारी (वय ४०, रा. मुतगा रोड, बेळगाव) हा शिंदोळी-मुतगा मार्गावरील शेताकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभारलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये स्वतःच्या आर्थिक …
Read More »सीसीटीव्हीच्या आधारे हिट-अँड-रन प्रकरणाचा छडा; टिप्पर चालक अटकेत
बेळगाव : मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिट-अँड-रन अपघात प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे यशस्वी छडा लावत पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले आहे. 1 जुलै 2026 रोजी पहाटे 4.00 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान बेळगाव-गोकाक मार्गावरील मुचंडी गावाजवळील घसारी फळ विक्री केंद्रासमोर पायी जात असलेल्या राजू रामा …
Read More »निपाणीत पालकमंत्र्यासमोर तक्रारींचा ‘पाऊस’
निवेदन देण्यासाठी गर्दीचा उच्चांक; निवेदन देण्यासाठी नागरिकांची रिघ निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात दिवसेंदिवस विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत शासकीय कार्यालयात समस्या बाबत तहसीलदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन ही देऊन ही समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याची दखल घेऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी (ता.१२) …
Read More »राममंदिर दानपेटी गैरव्यवहार प्रकरणावरून खानापूर काँग्रेसचा भाजप-आरएसएसवर सवाल
खानापूर : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खानापूर काँग्रेसने भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि संबंधित हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रसिद्धीपत्रकाद्वारे खानापूर काँग्रेसने विचारले आहे की, राममंदिर दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ खानापूरमध्ये भाजप, आरएसएस, बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषद …
Read More »कै. वरद किरण पाटील यांच्या स्मरणार्थ डेंगू लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कपीलेश्वर चौक, बेळगाव यांच्या वतीने तसेच समाजसेवक कपिल भोसले यांच्या सहकार्याने कै. वरद किरण पाटील यांच्या स्मरणार्थ डेंगू लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष आकाश हुल्लीयार …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी; सामाजिक कार्यकर्ते शाम पाटील यांचे आवाहन
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी संबंधित घडलेल्या एका खेदजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व समाजप्रबोधनकर्ता शाम पाटील यांनी नागरिकांना महाराजांच्या प्रतिमेचा आणि विचारांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शाम पाटील यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून संपूर्ण …
Read More »बेळगावात संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीचा समारोप; संघ विस्तार, सामाजिक उपक्रमांसह राममंदिर दानपेटी प्रकरणावरही चर्चा
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या वार्षिक बैठकीचा रविवारी बेळगाव येथे समारोप झाला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह देशभरातील २२६ वरिष्ठ पदाधिकारी या तीन दिवसीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत संघाच्या आगामी वर्षातील कार्याचा आराखडा, शाखा विस्तार, शताब्दी वर्षातील उपक्रम, प्रशिक्षण वर्ग आणि …
Read More »दलित समाजाच्या विकासात पाटील कुटुंबीयांचे मोठे योगदान
नगराध्यक्ष दिगंबर कांबळे :बोरगावमध्ये कुपनलिका खोदाईचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : दिवंगत सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी बोरगावच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कोणत्याही प्रकारचे जात-पात न करता शाश्वत विकास कामे राबविली. दलित समाजाच्या गल्ली बोळात रस्ते डांबरीकरण, गटार, विज, पाणी, पेव्हर ब्लॉक, शुद्ध पाणी घटक अशी विकास …
Read More »खानापूरच्या युवकाची नेपाळमध्ये हत्या; रूम पार्टनरवर संशय, आरोपीचा शोध सुरू
खानापूर : खानापूर शहरातील मुस्लिम निंगापूर गल्ली येथील रहिवासी साहिल रियाजअहमद मोमीन (वय २५) यांची नेपाळमध्ये चाकूने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१० जुलै) पहाटे घडली. या घटनेमुळे खानापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात साहिलचा रूम पार्टनर सद्दाम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta