चंदगड : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निस्वार्थीपणे संघर्ष करणाऱ्या मनोजदादांविषयी मला पहिल्यापासूनच प्रचंड आदर आहे. ते मोठ्या संयमाने आणि परखडपणे मराठा समाजाची बाजु …
Read More »कु. निलेश जोतिबा अगसीमनी याचे एम-सेट परीक्षेत सुयश!
बेळगाव : शिंदोळी (ता.बेळगाव) येथील कु. निलेश जोतिबा अगसीमनी याने नुकत्याच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एम- सेट परीक्षेत पहिल्या प्रयत्नात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. निलेश याने गणित विषयात एम.एसी. ही मिळविलेली असून गणित या विषयातच त्याने सेट परीक्षा चांगले गुण मिळवून प्रथम प्रयत्नात यशस्वी झाला आहे. या त्यांच्या …
Read More »सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण मंत्रमुग्ध
‘सकाळ’तर्फे आयोजित विनय विलास कदम प्रस्तुत कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष आणि ‘ओम नमस्ते गणपतये…त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि…त्वमेव केवलं कर्तासि…’, असा सामुदायिक सूर अथर्वशीर्ष पठणामुळे आसमंतात घुमला. मंत्रमुग्ध वातावरणातील या चैतन्यमयी सोहळ्यात बेळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘सकाळ’ आयोजित विनय विलास कदम प्रस्तुत सामुदायिक गणपती अथर्वशीर्ष …
Read More »बेळगाव सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचे मनोज जरांगे -पाटील यांना पाठिंब्याचे पत्र
मुंबई : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे काल शहरात भव्य मोर्चा काढून मनोज जरांगे -पाटील यांच्या आंदोलनाला संपूर्ण जाहीर पाठिंबा व्यक्त केल्यानंतर या पाठिंब्याचे पत्र मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुंबई येथील आंदोलनाच्या ठिकाणी जरांगे-पाटील दिले. तसेच मराठा आरक्षणाच्या …
Read More »डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर, आर. एम. चौगुले यांनी घेतले बेनकनहळ्ळीत बाप्पांचे दर्शन….
बेळगाव : बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील संभाजी महाराज युवक मंडळाच्या सार्वजनिक गणपतीची महाआरती रविवार दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली. खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तसेच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष श्री. आर. एम. चौगुले यांच्याहस्ते विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” …
Read More »मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा फरशी बसवणे समारंभ उत्साहात संपन्न…
खानापूर : श्रीदेव रवळनाथ मंदिराचा फरशी बसवणे शुभारंभ शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी मणतुर्गे येथे गावचे सुपुत्र श्री. अविनाश नारायण पाटील, उद्योजक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. विजय प्रकाश पाटील निवृत्त लष्करी हवालदार होते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत श्री. नामदेव गुंडु गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ …
Read More »पत्रकार श्रीकांत काकतीकर आणि परिवाराने जपली इको फ्रेंडली घरगुती गौरी-गणेशोत्सवाची परंपरा
बेळगाव : पत्रकार श्रीकांत काकतीकर आणि परिवाराने घरगुती गणेशोत्सवाची इको फ्रेंडली आगळीवेगळी परंपरा राखली आहे. शाडूच्या मातीची पर्यावरण पूरक मूर्ती, घरातील छोट्या छोट्या वस्तूंपासून सजावट तसेच ज्यादा विद्युत रोषणाईला फाटा देत काकतीकर परिवार प्रत्येक वर्षी आपला गणेशोत्सव साजरा करत असतात. या वर्षीही काकतीकर परिवाराने आपल्या भारत नगर तिसरी गल्ली …
Read More »जांबोटी- चोर्ला मार्गावर वाहतूक ठप्प!
खानापूर : बेळगाव – पणजी व्हाया चोर्ला मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने दुसरी अवजड ओव्हरटेक करून जात असताना पलटी होऊन या मार्गावरील वाहतूक सोमवारी (आज दि. 1 सप्टेंबर) पहाटेपासून ठप्प झाली आहे. जांबोटी पासून काही अंतरावर कालमणी ते आमटे दरम्यान सदर वाहतूक ठप्प …
Read More »मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ बेळगावात मराठ्यांचा एल्गार!
बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाने आज रविवारी बेळगावात सकल मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती …
Read More »दसरा क्रीडा, खुला गट महिला कबड्डी स्पर्धेत म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय प्रथम क्रमांकासह अव्वलस्थानी!
खानापूर : कर्नाटकातील दसरा क्रीडा महोत्सवाला अन्यनं साधारण महत्त्व आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कर्नाटकातील खेळाडूंना खेळाचे भक्कम व्यासपीठ मिळते हे सर्वश्रुत आहे. येथील शांतीनिकेतन शाळेच्या क्रिडांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचे निकाल हाती आले असून कबड्डी खेळात महिला ओपन गटात मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील खेळाडूनी जलद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta