अण्णासाहेब हवले; बोरगावमध्ये महिलांना मोफत बस सेवेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्यातील वचनांची पूर्ती केली आहे. त्यामुळे महिलांना मोफत बस उपक्रम सुरू झाला आहे. महिलांनी येत्या तीन महिन्यासाठी आधार कार्ड दाखवूनच सर्वत्र प्रवास करायचा आहे. शिवाय पुढील काळात सेवासिंधू कार्यालयातून स्मार्ट कार्ड घेऊन …
Read More »जांबोटी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; झाडे कोसळून १२ विद्युत खांब जमिनदोस्त
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील जंगल भागात शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने झाडे कोसळून जवळपास १२ विद्युत खांब जमिनदोस्त झाले. त्यामुळे जांबोटी भागातील जवळपास २७ खेड्यातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यावेळी हेस्काॅमच्या कार्यनिर्वाहक अधिकारी कल्पना तिरवीर यांनी बोलताना सांगितले की, खानापूर तालुक्यातील जंगल भागात नेहमी वादळी वाऱ्यासह …
Read More »महिलांसाठी मोफत बसची योजना उपयुक्त
तहसीलदार विजय कडगोळ; निपाणीत महिलासाठी मोफत बस योजनेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना महिलांसाठी उपयुक्त ठरेल. त्याचा लाभ महिलावर्गाने घ्यावा अशी आवाहन तहसीलदार विजय कडगोळ यांनी केले. येथील बस स्थानकात रविवारी …
Read More »कर्नाटकात महिलांसाठी मोफत बस प्रवास “शक्ती” योजनेचा प्रारंभ
महिला सक्षमीकरणासाठी “शक्ती”चा पाठिंबा’: मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : राज्यभरातील महिलांसाठी मोफत बस प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या ‘शक्ती’ योजनेचा लाभ घेऊन महिलांचे सक्षमीकरण करावे. सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, शैक्षणिक प्रवास, व्यावसायिक कौशल्य विकास यासारख्या उद्देशांसाठी या योजनेचा वापर करून महिलांना सर्वप्रकारे सक्षम …
Read More »कर्नाटकसह 5 राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता!
बेंगळुरू : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून कर्नाटकसह देशातील 5 राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही आंतरदेशीय जिल्ह्यांसह किनारपट्टीवर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात …
Read More »धारवाडजवळ लॉरी – कार भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
धारवाड : धारवाडमध्ये राष्ट्रीय महामार्ग 4 वर लॉरी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. हळीयाळ पुलाजवळ हा अपघात झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींपैकी एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 35 वर्षीय बिंदू गौडा आणि 36 वर्षीय बापू गौडा यांचा मृत्यू झाला. अन्य मृत …
Read More »भारत ३ बाद १६४; पाचव्या दिवशी २८० धावांचे आव्हान
ओव्हल : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 270 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला 444 धावांचे लक्ष्य मिळाले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या …
Read More »तिलारी जलाशयात कॅम्पमधील दोन भावांचा बुडून मृत्यू
बेळगाव : चंदगड तालुक्यातील हजगोळी येथील चाळोबा मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कॅम्प येथील खान कुटुंबियांवर काळाचा घाला पडला आहे. हजगोळी येथील तिलारी जलाशयाच्या बॅक वॉटरमध्ये दोघे भाऊ बुडाले असून रेहान अल्ताफ खान (वय 15) आणि मुस्तफा अल्ताफ खान (वय 12) अशी त्यांची नावे आहेत. चंदगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव …
Read More »पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात
निपाणीमधील १५ जण जखमी ; चालकाला डुलकी लागल्याने अपघात निपाणी (वार्ता) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. कवठेमहांकाळ येथे शनिवारी (१०) पहाटे साडेचारच्या दरम्यान भरधाव वेगाने आलेली क्रूझर (के.ए.२४ एम.२५८७) गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातामध्ये निपाणी येथील १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात टोलनाकाचेही नुकसान …
Read More »जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
देहू : येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज (शनिवारी) भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याच्या प्रस्तानासाठी महाराष्ट्र कर्नाटक सह विविध राज्यांच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक देहू नगरीत येऊन दाखल झाले. त्याचप्रमाणे आजच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पालखी प्रस्थान सोहळया निमित्त आज पहाटे ५ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta