सदलगा : सदलगा नगरपालिकेच्या रद्द झालेल्या प्रभाग क्र. ५, १२,१५ आणि १६ च्या नगरसेवक पदाच्या निवडणुका कर्नाटक राज्य निवडणुक आयोगाने २८ ऑक्टोबरला घेण्यासंदर्भात आदेश काढला होता. त्या निवडणुकीला आज धारवाड उच्च्य न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालय धारवाडचे सरकारी प्लीडर रविंद्र उप्पार यांच्या सहीच्या पत्रानुसार १४ ऑक्टोबर २०२२ रोजी रिट …
Read More »काम छोटे मोठे नसून त्यात मिळणारा आनंद महत्वाचा
संजय देसाई : दोशी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन निपाणी (वार्ता) : कोणतेही काम छोटे-मोठे नसते किंवा कमी अधिक महत्त्वाचे नसते तर त्यामधून मिळणारा आनंद आणि सेवेचे समाधान मोठे असते, असे उद्गार निपाणी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक संजय देसाई यांनी काढले. मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर (ता. कागल) शाळेत डॉ. ए. …
Read More »दर जाहीर करूनच कारखाने सुरू करा
साखरमंत्री शंकर पाटील यांचा आदेश : बेंगळूरात कारखानदार-रयत संघटनांसमवेत बैठक निपाणी (वार्ता) : यंदा कोणत्याच साखर कारखान्याने दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याने ऊस गाळप करू नये तसेच मागील एफआरपीची थकीत रक्कम दिल्याशिवाय संबंधित साखर कारखान्याने यावर्षीचा …
Read More »मध्यरात्री भीषण अपघात; 5 मुलांसह 9 जणांचा मृत्यू
हसन : अरसिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. धर्मस्थळावरून परतणाऱ्या टीटी वाहनाला बस आणि लॉरीची धडक झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 69 वर घडली. यात 5 मुलांसह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5-6 जण जखमी झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »भारताच्या रक्तातील एकता, प्रेम, सद्भावना पुसली जाऊ शकत नाही : राहुल गांधी
बळ्ळारीत जाहीर सभा, पदयात्रेचा एक हजार किमीचा टप्पा पूर्ण बंगळूर : एकता, प्रेम आणि सुसंवाद ही कर्नाटक आणि भारताची परिभाषित पात्रे आहेत. उजव्या विचारसरणीच्या गटांनी त्यांना हटवण्याचा पुढील ५० वर्षांत प्रयत्न केला तरीही ते पुसले जाऊ शकत नाही, असे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले. ते …
Read More »खानापूर तालुक्यातील मराठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना ओळखा : बाळासाहेब शेलार
खानापूर : मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका समितीच्या बैठकीत त्या गटातील समिती नेत्यांनी एका वृत्तवाहिनीला एकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियांसंदर्भात 15 ऑक्टोबर रोजी “बेळगाव वार्ता”ने माझी प्रतिक्रिया प्रसारीत केली. पण त्या माझ्या प्रतिक्रियेवर काही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांद्वारे उलटसुलट चर्चा सुरू केली आणि एकी बारगळण्यासाठी दिगंबर पाटील गट जबाबदार आहे …
Read More »गोजगा, आंबेवाडी येथे काळ्या दिनाची जनजागृती
बेळगाव : आज दि. 15 रोजी गोजगा, आंबेवाडी येथे जावून समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले. सदर जागृतीपर कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते …
Read More »यंदा एफआरपीसह अधिकचे ३५० घेणारच; राजू शेट्टी
कोल्हापूर : चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत 13 ठराव मंजूर करण्यात आले. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर दरवर्षी प्रमाणे यांदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर “काळादिन” संदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात येईल. समितीचे पदाधिकारी, नागरिक, युवा कार्यकर्ते यांनी वेळेवर हजर राहावे, असे …
Read More »टी20 विश्वचषकात सहभागी 16 देशांच्या संघाची संपूर्ण यादी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात उद्यापासून अर्थात 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्वच देशांनी आपआपले संघ जाहीर केले आहेत. आता जाहीर झालेल्या सर्व देशांच्या संघावर एक नजर टाकू… भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta