नवी दिल्ली : केंद्र सरकारनं 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणार्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयानं 2016 ची नोटाबंदी वैध ठरवली आहे. यासोबतच न्यायालयानं सर्व 58 याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. 4 न्यायाधीशांनी बहुमतानं निर्णय दिला आहे. …
Read More »गद्दारांनी आम्हाला आत्मपरीक्षणाबद्दल सांगू नये, शिंदे गटालाच आत्मपरीक्षणाची गरज : संजय राऊत
मुंबई : शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहेच, पण त्यांनी आत्मपरीक्षण केल्यास शिवसेना पुन्हा एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं. केसरकरांच्या या वक्तव्याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्हाला नाही, तर शिंदे गटालाच आत्मपरीक्षणाची गरज …
Read More »पुन्हा राज्यात काँग्रेसची सत्ता येणार
माजी मंत्री वीरकुमार पाटील : गायकवाडी, कोडणी येथे बैठक निपाणी (वार्ता) : भाजपाच्या अहंकारी वृत्तीला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने देश जोडण्याचे काम केले आहे. पक्षाने सर्व सामान्य जनतेच्या हिताची कामे केली. आजच्या युवा पिढीला ही कामे …
Read More »निपाणीत हॉटेल “पेट पूजा”चे उद्घाटन
मान्यवरांची उपस्थिती : दाक्षिणात्य पद्धतीचा नाश्ता निपाणी (वार्ता) : येथील निपाणी बस स्थानकासमोर जासूद कॉम्प्लेक्समध्ये बागलकोट येथील हॉटेल व्यवसायिक श्रीशांत कुमार यांनी दाक्षिण्यात पद्धतीचे पदार्थ मिळण्याचे ‘हॉटेल पेट पूजा’ नावाने नवीन हॉटेल सुरू केले. त्याचे उद्घाटन निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या समवेत निपाणीचे माजी …
Read More »महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, मंत्री राजेश क्षीरसागर यांची निपाणीस भेट
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व व कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी निपाणीस धावती भेट दिली. त्यावेळी मराठी भाषिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषकांची होणारी गळचेपी, शैक्षणिक क्षेत्रावर होणारा अन्याय, कर्नाटक पोलिसांची दंडूकशाही या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसेच सीमाभागातील …
Read More »सनशाईन नर्सिंग महाविद्यालयात कोरोनाबाबत जनजागृती
निपाणी (वार्ता) : गळतगा येथील अमन एज्यूकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसाईटीच्या सनशाईन नर्सींग कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबीर आणि कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. अरमान जुगल यानी डेंगु व चिकनगुनिया या आजाराबद्दल माहिती दिली. त्यासाठी संस्थेचे नुरमहंमद पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका समीना पठाण, सन्मती कुंभार, प्राचार्य एम. बी. जाधव, आतिफ …
Read More »मेक्सिकोमधील कारागृहात गोळीबार, 14 जणांचा मृत्यू, तर 24 कैदी फरार
मेक्सिको : पुन्हा एकदा गोळीबारानं जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका हादरली आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका कारागृहात अज्ञात बंदूकधारकांनी गोळीबार केला आहे. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 10 सुरक्षारंक्षांसह 4 कैद्यांचा समावेश आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार, रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिओडाड जुआरेजमधील एका तुरुंगावर अज्ञात …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक
बेळगाव : सोमवार दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी ठीक दोन वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे प्रस्तावित बेळगाव तालुक्यात होणाऱ्या रिंग रोड रद्दकरण्यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, सर्व शेतकऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन …
Read More »स्मशानभूमीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा सत्कार
बेळगाव : बेळगाव शहराच्या सदाशिवनगर येथील स्मशनभूमीत गेल्या 43 वर्षापासून सेवा बजावणाऱ्या मल्लाप्पा धुंडपणावर यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. सदाशिवनगर स्मशानभूमी सुधारणा मंडळच्या वतीने महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ तसेच माजी नगरसेवक बाबूलाल मुजावर नगरसेवक शंकर पाटील, युवा समाजसेवक आर्यन मोरे, माजी महापौर विजय मोरे यांच्या हस्ते …
Read More »बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. या घटनेतील मृतांचा आकडा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta