नवी दिल्ली : दिल्लीच्या दक्षिण-पूर्व भागातील जैतपूर येथील हरी नगर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हरी नगर परिसरातील एका जुन्या मंदिराची भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्यामुळे ८ जण ढिगाऱ्याखाली दबले, त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू …
Read More »चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या गर्भवती महिलेची आत्महत्या; खुनाचा संशय?
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मच्छे गावात चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. अनिता नीलेश निलदकर (२५) ही घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली. अनिताचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्यानंतर तिच्या कुटुंबाने तिचा पती नीलेशवर हत्येचा आरोप केला आहे. याबाबतची माहिती अशी की, पिझ्झा हटमध्ये काम करणाऱ्या …
Read More »युवा समिती सीमाभागच्या वतीने महामोर्चा यशस्वी करण्यासाठी जाहीर आवाहन
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या वतीने कन्नड सक्तीच्या विरोधात महामोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी युवा समिती सीमाभागच्या वतीने जाहीर आवाहन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक मराठा मंदिर येथे बोलविण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थानी युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते. या कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक …
Read More »कन्नडसक्ती मोर्चात धामणे विभागातून मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी होणार!
बेळगाव : धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती समितीने जाहीर केलेल्या महामोर्चाला जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला. काल रात्री 9 वाजता कलमेश्वर मंदिर धामणे येथे कन्नडसक्ती विरोधातील मोर्चासंदर्भात जनजागृतीसाठी बैठक झाली. या बैठकीमध्ये दिनांक 11- 8- 2025 रोजी श्री धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चात …
Read More »रक्षाबंधन चांगल्या आचार- विचारांच्या रक्षणाचा सण : ब्रह्माकुमारी राधिका
बेळगाव : श्रावण मासातील विविध सण आणि उत्सवातून आंतरिक शक्ती प्राप्त होते.रक्षाबंधन हा सण केवळ भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण नसून, चांगल्या आचार विचार रक्षणाचा सण असल्याचे प्रतिपादन, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शहापूर शाखेच्या ब्रह्मकुमारी राधिका बहेन यांनी बोलताना व्यक्त केले. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने आज शनिवारी सकाळी …
Read More »कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत राखी प्रदर्शन
बेळगाव : कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेने रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेत राखी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्यासाठी दरवर्षी हे प्रदर्शन भरविले जाते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या ऑडिटर मॅरिलीन कोरिया, शाळेचे ब्रँड अँबेसिडर संतोष दरेकर, शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत …
Read More »पहिले बालकवी संमेलन सोमवारी; कवी शिवाजी शिंदे संमेलनाध्यक्ष
बेळगाव : तारांगण सरस्वती इन्फोटेक आणि पोमन्ना बेनके यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता कॅन्टोन्मेंट मराठी शाळा, खानापूर रोड, बेळगावच्या सभागृहामध्ये पहिले बालकवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. बेळगाव सीमाभाग हा साहित्याची पंढरी म्हणून ओळखला जातो. दरवर्षी 16 ते 17 साहित्य संमेलने या सीमाभागात …
Read More »मत घोटाळ्याची चौकशी करून सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई करा : राहूल गांधी
‘मत चोरी’ च्या विरोधात बंगळूरात निषेध सभा बंगळूर, ता.८: भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) देशातील “जागा आणि निवडणुका चोरण्यासाठी” भाजपशी संगनमत असल्याचा आरोप करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. ८) कर्नाटक सरकारला बंगळुर मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुर विधानसभा जागेतील “मत घोटाळ्या” ची चौकशी करण्यास आणि त्यात सहभागी …
Read More »बेळगाव- नवी दिल्ली इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा पूर्ववत सुरू होणार
बेळगाव : इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा आता पूर्ववत सुरू होणार असल्यामुळे बेळगावातील विमान प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. 21 सप्टेंबर 2025 पासून इंडिगो एअरलाइन्सची बेंगलोर – बेळगाव विमानसेवा पूर्ववत सुरू करणार आहे. हे विमान सकाळी 8.25 वाजता बेळगाव येथून निघेल तर सकाळी 10.10 मिनिटांनी बेंगलोर येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे दिल्ली ते …
Read More »शिवाजीनगर येथील युवक मारहाणी प्रकरणी 7 जण ताब्यात; 2 फरारी
बेळगाव : शिवाजीनगर येथील साई मंदिर जवळ कुणाल राजेंद्र लोहार (वय 21) नामक तरुणावर काल दुपारी क्षुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून दोन जण फरारी आहेत. हल्लेखोरांनी आपल्या अन्य दोन साथीदारांसह हल्ला करण्यापूर्वी जखमी कुणाला प्रथम दोरीने ओढून त्याच्या डोक्यावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta