बेळगाव : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने २८ ते ३० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला कंग्राळ येथील बूथ क्रमांक १९ (सावित्री बिल्डिंग) येथे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मोहिमेला सकारात्मक सुरुवात मिळाली. मोहिमेच्या प्रारंभी उपस्थित पहिल्या पाच …
Read More »कर्नाटकात गुटखा-पानमसाल्यावर लवकरच बंदीचे संकेत : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार
बंगळूर : कर्नाटक राज्यात पानमसाला आणि गुटख्यावर आगामी काही दिवसांत कठोर निर्बंध अथवा पूर्ण बंदी लागू करण्याचे संकेत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहेत. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, उपलब्ध अहवालांनुसार पानमसाला आणि गुटखा उत्पादनांमध्ये अमली पदार्थांचे घटक आढळले आहेत. त्यामुळे …
Read More »बेनाडी -पंढरपूर दिंडीचे १८ आयोजन; पायी दिंडीचे १६ जुलैला आयोजन
निपाणी (वार्ता) : बेनाडी ते पंढरपूर पायी दिंडी १८ व्या वर्षी गुरुवारी (ता.१६) रवाना होणार आहे. त्याची तयारी पूर्णत्वाकडे आले असून वारकरी आणि भाविकांमध्ये दिंडीची आस लागून राहिली आहे. गुरुवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता शरद जोशी यांच्या पौरोहित्याखाली माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर पोवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम प्रदक्षिणा …
Read More »कर्नाटकमध्ये अवैध वास्तव्य करणाऱ्यांची संख्या १३,६७५; बेळगाव जिल्ह्यात ४५८ जण आढळले
बंगळूर : कर्नाटकात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची संख्या वाढत असल्याची माहिती राज्याच्या गृह विभागाच्या जिल्हानिहाय पाहणीत समोर आली आहे. या अहवालानुसार राज्यात एकूण १३,६७५ जण अवैधरीत्या राहत असल्याचे आढळून आले असून, बेळगाव जिल्ह्यात अशा ४५८ जणांची नोंद झाली आहे. गृह विभागाने केलेल्या प्राथमिक पडताळणीत सर्वाधिक १०,६५० अवैध स्थलांतरित …
Read More »देसूर येथे काँग्रेस कमिटीची बैठक; मतदार यादी अद्ययावत करण्यावर मार्गदर्शन
देसूर : मा. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली देसूर काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार यादी अद्ययावत करण्यासंदर्भात बीएलओ (BLO) बाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी बूथ पातळीवर …
Read More »सुरल (सुर्ल) धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू; शोधमोहीम पुन्हा सुरू
खानापूर : गोवा राज्यातील सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत हद्दीतील सुरल (सुर्ल) येथील, खानापूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या धबधब्यात बेळगावातील २० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. २८) घडली. बुडालेल्या तरुणाचे नाव आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) असे असून तो मित्रांसह पिकनिकसाठी गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, धबधब्यात उतरल्यावर पाण्याच्या खोलीचा …
Read More »रामदेव हॉटेलजवळ धावत्या कारला अचानक आग; काही क्षणांतच कार जळून खाक
बेळगाव : शहरातील रामदेव हॉटेल समोरील डी-मार्ट कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी धावत्या स्विफ्ट कारला अचानक आग लागून काही क्षणांतच संपूर्ण वाहन जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कार चालू असतानाच इंजिन भागातून अचानक धूर येऊ लागला आणि त्यानंतर काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण केले. परिस्थिती लक्षात येताच चालक व …
Read More »अयोध्या श्रीराम मंदिर देणगी अपहार प्रकरण : अटक आरोपींच्या घरांवर पोलिसांचे छापे
अयोध्या (उत्तर प्रदेश) : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींच्या निवासस्थानांवर रविवारी पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. स्थानिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या विशेष पथकांनी लव कुश मिश्रा, अविनाश शुक्ला, रामाशंकर यादव (टिन्नू यादव) यांच्यासह सर्व आरोपींच्या घरांची झडती …
Read More »पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; महाराष्ट्राला अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल किंवा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी झालेल्या भेटीनंतर या चर्चांना अधिक वेग आला आहे. पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त …
Read More »बेळगाव येथील वक्तृत्व स्पर्धेत मच्छेच्या माजी विद्यार्थ्याची चमक; पुष्कर कोलेकर याला द्वितीय क्रमांक
बेळगाव : छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मच्छे येथील माजी विद्यार्थी कु. पुष्कर परशराम कोलेकर याने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुष्कर हा सरकारी मॉडेल प्राथमिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta