Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

मोहरम, शाहू जयंतीनिमित्त वृक्षारोपणातून सामाजिक सलोख्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश

  निपाणी (वार्ता) : धर्म, जात, पंथ आणि विचारांच्या सीमा ओलांडून जेव्हा समाज एकत्र येतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा संकल्प करतो. तेव्हा अशा उपक्रमातून समाजपरिवर्तनाची नवी दिशा निर्माण होते. याच भावनेतून मोहरम आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने नेसरीकर प्लॉट येथे “भूमी वात्सल्य फाउंडेशन”तर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे …

Read More »

चिक्कोडी-निपाणी महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

  चिक्कोडी : चिक्कोडी-निपाणी राज्य महामार्गावरील चिंचणी टोलनाका परिसरात रविवारी भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत हा अपघात घडला. मृत तरुणांची ओळख चिक्कोडी येथील ओतारी गल्ली परिसरातील सिद्धू कुरळे आणि स्वरूप माळवदे अशी झाली आहे. हे दोघेही आपले काम …

Read More »

कावळेवाडी प्राथमिक शाळेत दिव्यांग विद्यार्थीनीचा सन्मान

बेळगाव : कावळेवाडी येथील प्राथमिक शाळेत महापालक मेळावा आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष अॅड. नामदेव मोरे उपस्थित होते. सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या पालक सभेत गावातील दिव्यांग मुलगी आराधना प. बडसकर व तिची आजी लक्ष्मी बडसकर यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात …

Read More »

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून निर्घृण खून

  अथणी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन झोपेत असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अथणी तालुक्यातील कटगेरी गावात रविवारी घडली. मृत महिलेची ओळख शोभा परगोंड सारवाड अशी झाली असून, आरोपी पती परगोंड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोभा आणि परगोंड हे मूळचे …

Read More »

येळ्ळूर ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल; अशोका बिल्डकॉन कंपनीकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात

  बेळगाव : येळ्ळूर ग्रामस्थांनी काल प्रशासन आणि अशोका बिल्डकॉन कंपनीकडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तसेच वाहतुकीमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाविषयी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार अशोका बिल्डकॉन कंपनीने आजपासून रस्त्याच्या दुरुस्ती व विकासकामाला सुरुवात केली आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपनीने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी …

Read More »

ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा

  बेळगाव : ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. स्वप्नील वाके आणि मुख्याध्यापिका श्रीमती प्रेमलता पाटील यांच्या हस्ते पारंपारिक दीपप्रज्वलनाने झाली; त्यानंतर मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंदाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक केला. यानंतर …

Read More »

निपाणीतील मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक सोहळा

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शनिवारी (ता.२७) तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र उर्फ पप्पू चव्हाण, माजी सभापती किरण कोकरे शामराव पुंडे यांच्या हस्ते छत्रपती महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष …

Read More »

‘या हुसेन, या हुसेन’च्या जयघोषात निपाणी परिसरात मोहरम सण साजरा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी शहरातील विविध भागामध्ये ताबूत मिरवणूक काढून नेहरू चौक, निपाणकर राजवाडा येथे मोहरम सणाची सांगता करण्यात आली. श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर राजवाड्यमध्ये मोहरम सणाची सुरुवात झाली. निपाणी संस्थांनाचे श्रीमंत दादाराजे निपाणकर यांनी …

Read More »

वरुणराजाच्या कृपेसाठी श्री कपिलेश्वरांना साकडे, सकल मराठा समाज बेळगाव वतीने सोमवारी ‘महाआरती’ आयोजन

  सकल मराठा समाज बेळगावचे जाहीर आवाहन: १८ पगड आणि १२ बलुतेदार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव : बेळगावचा बहुसंख्य असलेला मराठा समाज हा प्रामुख्याने कृषिप्रधान असून शेतीवरच या भागातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यंदाच्या हंगामात वरुणराजाने आणि निसर्गाने बळीराजाला उत्तम साथ द्यावी, पिकांची चांगली भरभराट व्हावी, आणि पर्यायाने शेतकरी व …

Read More »

हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामामुळे येळ्ळूर ग्रामस्थ त्रस्त; जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास

  बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर गावातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अवजड वाहनांची दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक, खराब झालेला मुख्य रस्ता आणि धुळीचे साम्राज्य यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बायपासच्या कामासाठी …

Read More »