
बेळगाव : मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ शहापूर विभाग यांच्या वतीने रविवार दि. 9 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री साईगणेश सोसायटी शहापूर या ठिकाणी बैठक बोलावण्यात आली आहे, तरी शहापूर विभागातील सर्व गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती शहापूर विभाग महामंडळाच्या वतीने नेताजी जाधव, अशोक चिंडक यांनी केलेली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta